लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कराड, पाटण खटावकरांवर जिल्ह्याची धुरा; 'भाजप', 'शिंदेसेने'पाठोपाठ 'काँग्रेस'चाही जिल्हाध्यक्ष जाहीर - Marathi News | Karad, Patan Khatavkars in charge of the district; After 'BJP', 'Shinde Sena', 'Congress' district president also announced | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराड, पाटण खटावकरांवर जिल्ह्याची धुरा; 'भाजप', 'शिंदेसेने'पाठोपाठ 'काँग्रेस'चाही जिल्हाध्यक्ष जाहीर

घडतंय बिघडतंय : महायुतीचाच घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेचे जिल्ह्यात २ आमदार आहेत. पैकी पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्याकडे पालकमंत्री पदाची धुरा आहे. ...

‘आयटी’नगरीतील रस्ते अवघ्या ४० मिनिटांत पाण्याखाली; पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बुजवल्याचा फटका - Marathi News | Roads in Hinjewadi were submerged due to heavy rains that lasted for about forty minutes along with thundershowers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आयटी’नगरीतील रस्ते अवघ्या ४० मिनिटांत पाण्याखाली; पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बुजवल्याचा फटका

हिंजवडीतील चित्र, प्रशासन हतबल; पावसाचे पाणी बांधकामे, सीमा भिंत, तसेच मेट्रोच्या कामांमुळे अडते ...

तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश - Marathi News | In Gadchiroli, Six children drown in a riverbed on the Telangana border | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश

महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमेवरील मेडिगड्डा धरणाजवळून गोदावरी नदी वाहते. ...

राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा - Marathi News | Indore couple missing mystery: Who were 'those' three people with the Raja Raghuvanshi, whom Sonam was following; Local guide reveals | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा

Raja and Sonam Case: २ जून रोजी एका खोल दरीत राजाचा मृतदेह सापडला तर त्याची पत्नी सोनम अद्यापही गायब आहे. तिचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. ...

चाकण-शिक्रापूर राज्यमहामार्गावर सततच्या वाहतूक कोंडीने प्रवासी हतबल - Marathi News | Commuters frustrated by continuous traffic jams on Chakan-Shikrapur state highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण-शिक्रापूर राज्यमहामार्गावर सततच्या वाहतूक कोंडीने प्रवासी हतबल

समस्या सुटेना : अपघात, बंद पडलेली वाहने, खड्डे व रमलर कोंडीचे कारण  ...

भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य - Marathi News | After India Pakistan Tension has been rising between Thailand and Cambodia in Asia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य

थायलँड आणि कंबोडिया यांच्यात ८१७ किमी लांब जमिनी सीमा आहे. दोन्ही देशांत शतकाहून अधिक काळ सीमेवरील अनिश्चित रेषेवरून वाद सुरू आहे ...

बारामतीत लक्ष्मण हाके यांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक;जोडेमारो आंदोलन करीत केला निषेध - Marathi News | Nationalists aggressive against Laxman Hake in Baramati; Protested by holding a joint protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत लक्ष्मण हाके यांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक;जोडेमारो आंदोलन करीत केला निषेध

काही उलटसुलट आरोप करून जनतेमध्ये गैरसमज निर्माण केले जात असतील, तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा समस्त बारामतीकरांनी दिला आहे. ...

Banana Market : आंब्याच्या हंगामातही केळीचा तोरा कायम, वाचा काय दर मिळतोय?  - Marathi News | Latest News Banana prices remain high even during mango season, read details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंब्याच्या हंगामातही केळीचा तोरा कायम, वाचा काय दर मिळतोय? 

Banana Market : विविध जातींचे आंबे विक्रीसाठी (Mango Season) उपलब्ध असताना केळीने मात्र आपल्या भावाचा तोरा कायम ठेवला. ...

'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर? - Marathi News | Stock market afcons infra gets loa worth rs 700 cr from mukesh ambani led reliance Will the stock be in focus on Monday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?

महत्वाचे म्हणजे या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक 382.40 रुपये तर उच्चांक 570 रुपये आहे. ...