फलोत्पादन पिकांचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने अवलंब करण्यासाठी तसेच, उत्पादनांचे काढणीत्तोर व्यवस्थापन, निर्यातीला चालना देणे या उद्देशाने अशी प्रशिक्षणे आयोजित करण्यात येतात. ...
दसरा सणानिमित्त इतर फुलांपेक्षा झेंडूला सर्वाधिक मागणी असते. सध्या १०० रुपये किलोने मिळणारा झेंडू १५० रुपये किलोवर जाणार आहे. फुलांची आवक मुबलक प्रमाणात असली तरी पावसामुळे फुलांचा दर्जा खालावला आहे. ...