लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भयंकर! बायकोला मिळालेल्या योजनेच्या पैशातून नवरा प्यायला दारू अन् उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | husband take money mahtari vandan yojana drank alcohol than murdered wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! बायकोला मिळालेल्या योजनेच्या पैशातून नवरा प्यायला दारू अन् उचललं टोकाचं पाऊल

सुन्नीबाई यांना योजनेंतर्गत दरमहा एक हजार रुपये मिळत होते. दाम्पत्याने बँकेतून १००० रुपये काढले आणि २०० रुपये दारूसाठी खर्च केले. ...

दिवाळीपूर्वी SBI चा क्रेडिटकार्ड धारकांना धक्का! कार्ड वापरण्याच्या नियमांमध्ये केले बदल - Marathi News | sbi credit card announced charge hike before diwali 2024 on these card | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीपूर्वी SBI चा क्रेडिटकार्ड धारकांना धक्का! कार्ड वापरण्याच्या नियमांमध्ये केले बदल

SBI Credit Card : दिवाळीपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे. त्यांच्या काही क्रेडिट कार्डचे नियम बदलण्यात आले आहेत. ...

ताणतणाव, चिडचिडेपणा, नैराश्य मानसिक आजारांचं प्रमाण वाढतंय; तरुणाईमध्ये प्रमाण अधिक - Marathi News | The rate of stress, irritability, depression and mental illnesses is increasing; Proportion is higher in youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ताणतणाव, चिडचिडेपणा, नैराश्य मानसिक आजारांचं प्रमाण वाढतंय; तरुणाईमध्ये प्रमाण अधिक

सर्दी, ताप खोकला किंवा पोटदुखी झाल्यास डॉक्टरांकडे धाव घेतो. पण मानसिक आजाराचे काय? त्याकडे आपण दुर्लक्ष करतोय ...

"घरातून बाहेर पडताना त्यांनी..."; टाटांची आठवण सांगताना पीयूष गोयल रडू लागले - Marathi News | Union Minister Piyush Goyal could not control himself he started crying after hearing an old story of Ratan Tata | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"घरातून बाहेर पडताना त्यांनी..."; टाटांची आठवण सांगताना पीयूष गोयल रडू लागले

उद्योगपती रतन टाटा यांच्या विषयी आठवणी सांगताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. ...

कार नको, सायकल वापर... ऐकताच चालत गेले; जर त्याच क्षणी मनावर ताबा ठेवला नसता तर 'रतन टाटा' बनले नसते - Marathi News | Ratan Tata Story: No car, use bicycle... Walked as soon as I heard of JRD; 'Ratan Tata' would not have become president if he had not taken control of his mind at that moment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कार नको, सायकल वापर... ऐकताच चालत गेले; जर त्याच क्षणी मनावर ताबा ठेवला नसता तर 'रतन टाटा' बनले नसते

Ratan Tata Story: लॉस अँजेलिसहून शिक्षण घेऊन मुंबईत परतलेल्या व्यक्तीला १५ दिवसांतच लोखंडाच्या तापलेल्या भट्टीवर कामाला लावण्यात आले... ...

PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला - Marathi News | PAK vs ENG 1st test live updates England is the highest ever by a visiting team in a Test match in Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला

PAK vs ENG 1st Test Live : सलामीच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानची बेक्कार धुलाई केली. ...

६५ वर्षांवरील महिलांना योजना लागू नाही; लाडक्या बहिणीत दुजाभाव, पुण्यातून मनसेचा आरोप - Marathi News | The scheme is not applicable to women above 65 years Misbehavior in beloved sister MNS alleges from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :६५ वर्षांवरील महिलांना योजना लागू नाही; लाडक्या बहिणीत दुजाभाव, पुण्यातून मनसेचा आरोप

६५ वर्षांवरील महिला तुमच्या बहिणी नाहीत का? मतदार म्हणून त्या फारशा प्रभावी राहणार नाहीत अशी भीती तुम्हाला वाटते का? मनसेचा सवाल ...

युवीसह या स्टार क्रिकेटर्सचं Ratan Tata यांच्यामुळं झालं 'कल्याण'! जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन - Marathi News | How Ratan Tata helped boost Yuvraj Harbhajan And BCCI Chief Selector Agarkar's Careers Through Tata Group's support | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवीसह या स्टार क्रिकेटर्सचं Ratan Tata यांच्यामुळं झालं 'कल्याण'! जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन

वेगळवेगळ्या खेळावरील प्रेम दाखवून देत टाटांनी खेळाडूंच्या डोक्यावरही मायेचा हात ठेवल्याचे पाहायला मिळाले. यात अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. ...

Grape GA Issue : नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांना GA मुळे दहा कोटींचा फटका कसा बसला? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Grape GA Issue 10 crore loss to Nashik grape growers due to exorbitant price of gibralic acid Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Grape GA Issue : नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांना GA मुळे दहा कोटींचा फटका कसा बसला? जाणून घ्या सविस्तर 

Nashik Grape Farming : द्राक्ष उत्पादक (Grape Farmers) शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असणारे GA अर्थात जिब्रालिक ऍसिड (gibralic acid) हे बाजारात जास्तीच्या किंमतीने विक्री होत आहे. ...