लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जालना : शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, यासाठी ज्ञान प्रबोधिनी पुणे व येथील जेईएस महाविद्यालयाने जिल्ह्यात प्रथमच ज्ञान-सेतू प्रकल्पाची सुरूवात केली आहे. ...
माजलगाव : शासन नियमाप्रमाणे मंजरथ आणि छत्र बोरगावात फक्त ८५ लाख रुपयांपर्यंतच वाळू आहे. तरीही ठेकेदार बोली लावून हे ठेके तब्बल ५ कोटी रुपयाला कसे काय घेतात, ...
बीड : तालुक्यातील उमरद जहांगिर ग्रामपंचायतीअंतर्गत चार पाणीयोजना रबविण्यात आल्या़ त्यापैकी तीन योजनांचा २५ लाख इतका निधी समितीकडे आहे़ निधी बँक खात्यात जमा करा, ...
युरोप व अमेरिकेतून इराक सिरिया व येमेन या पश्चिम आशियातील मुस्लीमबहुल देशांकडे जाणारे ‘दहशतवादी’ तरुणांचे लोंढे वाढले असून त्यांची दर महिन्याची संख्या एक हजारापर्यंत पोहोचली असल्याचे वृत्त आहे ...
साधारणत: चालू शतकाच्या प्रारंभी भारताने संगणकाच्या क्षेत्रात जी काही प्रगती केली ती पाहून, आता भारत जगाच्या पाठीवरील सर्वाधिक मोठा ज्ञान संपन्न देश होईल, ...