लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पतंगबाजीच्या नादात एका लहानग्यासह दोघांचा बळी गेला. नंदनवन आणि धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या. तर, उपराजधानीतील विविध भागात ५० वर लोक पतंगबाजीमुळे गंभीर जखमी झाले. ...
बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद मागील तीन-चार वर्षापासून जिल्ह्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे ...
मकरसंक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संकल्प आणि आनंदाची देवाणघेवाण केली जात असताना या सणाच्या नावाखाली आज दिवसभर सुरू असलेल्या पतंगबाजीच्या ...
देशातील शिक्षणप्रणालीत भारतीय पारंपरिक मूल्यांना समाविष्ट करण्याच्या संघ परिवाराच्या भूमिकेबाबत केंद्र सरकारकडून विचार सुरू आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ.रामशंकर कठेरिया ...