सुट्या सिगारेटच्या विक्रीवर बंदी आणण्यासह तंबाखू खरेदीसाठी सध्या असलेली किमान वयाची मर्यादा १८ वरून २१ वर्षे करण्यासाठी सरकारने धूम्रपानविरोधी कायद्यात कठोर बदल करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे ...
मोदी सरकार म्हणजे ‘आॅर्डिनन्स राज’ असे संबोधत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी वहहुकूमाआड लोकशाही मूल्यांचे उल्लंघन होत असल्याची तसेच राष्ट्रीयीकरणाच्या मूळ उद्देशाचा पराभव झाल्याची टीका केली ...
बेस्टचा प्रवासही महागणार आहे. आर्थिक संकटाचे खापर आतापर्यंत काँग्रेस सरकारवर फोडणा-या शिवसेना - भाजपा महायुतीने राज्यात सत्तेवर येताच कानावर हात ठेवले आहेत़ ...
माटुंगा येथील दयानंद बालक विद्यालयातील २४ मुलांना माध्यान्ह भोजनासाठी देण्यात येणाऱ्या खिचडीतून विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान घडली. ...
गुजरातच्या सागरी हद्दीत घुसलेल्या संशयास्पद बोटीची दखल घेत उच्च न्यायालयाने राज्य शासनाला मुंबई व आसपासच्या परिसरातील सागरी सुरक्षा अभेद्य ठेवली गेली आहे ...