लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मग्रारोहयोच्या कार्यालयीन खर्चासाठी दमडीही नाही - Marathi News | There is no shortage of office expenses for the Magarroohio | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मग्रारोहयोच्या कार्यालयीन खर्चासाठी दमडीही नाही

जिल्हा परिषद कक्षातील दूरध्वनी यंत्रणा बंद ...

सिंचनाची वसना... निधीसाठी याचना ! - Marathi News | The entreaty of irrigation ... solicitation for funding! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सिंचनाची वसना... निधीसाठी याचना !

खर्च दुपटीने वाढला : चौदा वर्षांपासून रखडलेली योजना पूर्ण करायाला हवेत अजून ७० कोटी रूपये ...

‘दूरध्वनी’च्या लाभापासून ग्राहक दूरच - Marathi News | Remote customer with the benefit of 'Telephone' | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘दूरध्वनी’च्या लाभापासून ग्राहक दूरच

तेरा वर्षांची प्रतीक्षा : आदर्की-बिबी केंद्राला मिळेना कर्मचारी ...

सतत सेक्स केल्याने आयुष्य कमी होतं - Marathi News | Constant sex reduces life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सतत सेक्स केल्याने आयुष्य कमी होतं

सतत सेक्स केल्याने आयुष्य क्मी होतं. असं वक्तव्य भोपाळ येथील खासदार अलोक संजर यांनी केले आहे. ते एका टेस्ट ट्युब बेबी सेंटरच्या कार्यक्रमात बोलत होते. ...

PK दाखवणा-या दोन सिनेमागृहांवर अहमदाबादमध्ये बजरंग दलाचा हल्ला - Marathi News | Bajrang Dal attacked in two cinema-making pickets in Ahmedabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PK दाखवणा-या दोन सिनेमागृहांवर अहमदाबादमध्ये बजरंग दलाचा हल्ला

आमिर खानच्या पीके या चित्रपटाविरोधात भारतातल्या विविध शहरांमध्ये निषेध व्यक्त होत असताना अहमदाबादमध्ये बंजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सिनेमागृहात तोडफोड ...

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकीउर रहमान लखवी तुरुंगातून सुटणार - Marathi News | Mumbai attack mastermind Zakiur Rehman Lakhvi will be released from jail | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकीउर रहमान लखवी तुरुंगातून सुटणार

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकीउर रहमान लखवीचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला असून पाक न्यायालयाने लखवीला तुरुंगान स्थानबद्द करण्याचा पाक सरकारचा निर्णय रद्द केला आहे. ...

अमेरिकेसारखं धाडस भारताचे राज्यकर्ते दाखवतील का ? - उद्धव ठाकरे - Marathi News | Will India's rulers show courage? - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमेरिकेसारखं धाडस भारताचे राज्यकर्ते दाखवतील का ? - उद्धव ठाकरे

अमेरिकेने ओसामा बिन लादेनच्या बाबतीत जे धाडस दाखवलं तसं धाडस भारतातील राज्यकर्ते दाऊद इब्राहीम आणि हाफीज सईदच्या बाबतीत दाखवतील का असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. ...

एअर एशियाचे बेपत्ता झालेले विमान समुद्रात कोसळले ? - Marathi News | Air Asia's missing plane collapses in the sea? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एअर एशियाचे बेपत्ता झालेले विमान समुद्रात कोसळले ?

एअर एशियाचे बेपत्ता झालेले विमान इंडोनेशियातील सागरी क्षेत्रात कोसळल्याची शक्यता इंडोनेशियातील शोध पथकाचे प्रमुख बम्बग सोलिस्टिओ यांनी वर्तवली आहे. ...

३२६ धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाची सामन्यावर मजबूत पकड - Marathi News | Australia, with a lead of 326, have a strong hold on the match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :३२६ धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाची सामन्यावर मजबूत पकड

तिस-या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७ गडी गमावत २६१ धावा केल्या असून भारतावर ३२६ धावांची आघाडी घेतली आहे. ...