लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दिल्लीत ७ फेब्रुवारी रोजी मतदान, १० ला निकाल - Marathi News | Polling on February 7 in Delhi, 10th result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत ७ फेब्रुवारी रोजी मतदान, १० ला निकाल

गेल्या ११ महिन्यांपासून अधांतरी असलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या असून ७ फेब्रुवारी रोजी मतदान तर १० फेब्रुवारी निकाल लागणार आहे. ...

प्रवीण दरेकर आणि वसंत गीते भाजपामध्ये - Marathi News | Praveen Darekar and Vasant Geete in BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रवीण दरेकर आणि वसंत गीते भाजपामध्ये

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करणारे माजी आमदार प्रवीण दरेकर आणि वसंत गीते हे दोघे भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. ...

बीएसई गुजरातमध्ये उभारणार इंटरनॅशनल एक्स्चेंज - Marathi News | International exchange will be set up in Gujarat at BSE | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बीएसई गुजरातमध्ये उभारणार इंटरनॅशनल एक्स्चेंज

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजतर्फे गुजरातमध्ये इंटरनॅशनल एक्स्चेंज उभारण्यात येणार असून त्यासाठी दीडशे कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. ...

ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण, शेकडो कार्यकर्त्यांना अटक - Marathi News | Violent turn of the protest movement, hundreds of activists arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण, शेकडो कार्यकर्त्यांना अटक

ऊसाला रास्त भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पुण्यातील साखर संकुलात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आ ...

जिल्ह्यात तापमानाचा पारा ८.९ अंशावर घसरला ! - Marathi News | The temperature in the district dropped to 8.9 degrees! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यात तापमानाचा पारा ८.९ अंशावर घसरला !

जिल्हाभरात मागील चार-पाच दिवसांपासून तापमानामध्ये सातत्याने घसरण होवू लागली आहे. रविवारी पारा ८.९ अंशावर घसरल्याची नोंद झाली आहे ...

विठ्ठलसाई मंदिरातील दानपेट्या पळविल्या - Marathi News | The donors in the temple of Vitthalsai run away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विठ्ठलसाई मंदिरातील दानपेट्या पळविल्या

लोहारा तालुक्यातील दस्तापूर नजीक रस्त्याच्या कडेला असलेल्या विठ्ठलसाई मंदिरातील दोन दानपेट्या चोरट्यांनी लंपास केल्या. ...

पत्त्यांचा जुगार खेळताना सहा जणांना अटक - Marathi News | Six people were arrested for playing betting gambling | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पत्त्यांचा जुगार खेळताना सहा जणांना अटक

तालुक्यातील ढाकलगाव येथे एका शेतात पत्त्यांचा जुगार खेळताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी छापा मारून सहा जणांना अटक केली. ...

पिंपळगावात विवाहितेची आत्महत्या - Marathi News | Marital suicide in Pimpalgaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पिंपळगावात विवाहितेची आत्महत्या

पिंपळगाव रेणुकाई येथे एका विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी १0 वाजता उघडकीस आली. या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. ...

ट्रकच्या धडकेत तरूण जागीच ठार - Marathi News | The truck killed the young man on the spot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ट्रकच्या धडकेत तरूण जागीच ठार

येथील औद्योगिक वसाहत भागात एका मालवाहू ट्रकने दिलेल्या धडकेत एक दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री ८.३0 च्या सुमारास घडली. ...