लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हा दिवस विसरू शकत नाही : कोहली - Marathi News | Can not forget this day: Kohli | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हा दिवस विसरू शकत नाही : कोहली

हा दिवस मी कधीच विसरू शकत नाही, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधार विराट कोहली याने स्वीत्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याची भेट घेतल्यानंतर दिली आहे़ ...

‘पुरस्कारासाठी योग्यता सिद्ध करा’ - Marathi News | 'Prove eligibility for awards' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :‘पुरस्कारासाठी योग्यता सिद्ध करा’

खेळाडूंनी स्वत:ची कामगिरी उंचावून पुरस्कार मिळविण्याची योग्यता सिद्ध करावी; शासकीय पुरस्कार मागत फिरू नये, ...

रियो आॅलिम्पिकनंतर निवृत्तीचे संकेत! - Marathi News | Rio celebrations after retirement! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रियो आॅलिम्पिकनंतर निवृत्तीचे संकेत!

ब्राझीलमध्ये २०१६ मध्ये होणा-या रियो आॅलिम्पिक स्पर्धेनंतर निवृत्ती घेऊ शकते, असा ‘पंच’ भारताची आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती बॉक्सर मेरी कोमने लगावला ...

मेस्सीचा २५वा गोल; बार्सिलोना ३-१ने विजयी - Marathi News | Messi's 25th goal; Barcelona won 3-1 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मेस्सीचा २५वा गोल; बार्सिलोना ३-१ने विजयी

ला लीगा फुटबॉल लीग स्पर्धेत लियोनल मेस्सीने या स्पर्धेतील आपला २५वा गोल करत संघाच्या विजयात महत्त्वाची खेळी केली ...

ड्वेन ब्राव्हो, पोलार्डला वगळल्याने गेल भडकला - Marathi News | Gayle shocked Dwayne Bravo and Pollard | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ड्वेन ब्राव्हो, पोलार्डला वगळल्याने गेल भडकला

आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या आगामी वन-डे वर्ल्डकपसाठी जाहीर वेस्ट इंडीज संघातून ड्वेन ब्राव्हो आणि किरोन पोलार्ड या वरिष्ठ खेळाडूंना बाहेरचा रस्ता ...

हुच्च स्वामी आणि संशयित थरुर - Marathi News | Huchh Swami and suspected Tharoor | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हुच्च स्वामी आणि संशयित थरुर

स्वत:च्या कर्तृत्वाने मोठे होणे जमले नाही की काही माणसे त्यासाठी परनिंदेची कास धरतात. तेवढ्याखातर यशस्वी व प्रसिद्ध व्यक्तींचे दोष दाखविण्याची व त्यांचा पाणउतारा करण्याची एकही संधी मग ते सोडत नाहीत ...

राहुल गांधींना नेतृत्व घडवावे लागेल - Marathi News | Rahul Gandhi has to lead | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहुल गांधींना नेतृत्व घडवावे लागेल

काँग्रेस हा १३० वर्षांचा सर्वात जुना राजकीय पक्ष निवडणुकांमधील पराभव, पक्षांतर, धोरणात्मक संदिग्धता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेतृत्वाच्या संकटाने हा पक्ष न भूतो असा छिन्नविछिन्न झाला आहे ...

साक्षीभूत मन - Marathi News | Conjecture mind | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :साक्षीभूत मन

सत्य आणि असत्य यांच्याबाबत निर्णय करणे ही प्रक्रिया सापेक्ष ठरते. एकाला जे सत्य वाटते ते दुस-याला असत्य वाटते. ...

संघाच्या ‘ड्रेसकोड’ची अडचण - Marathi News | The difficulty of the team's dress code | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संघाच्या ‘ड्रेसकोड’ची अडचण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘ड्रेसकोड’ घालण्यास नकार दिल्यामुळे भारतीय जनता पक्षात बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांच्या मनात काय द्वंद्व सुरू आहे ...