महापालिकेच्या वसुली विभागात बदली करण्यात आलेले सहा लिपिक हजर न झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश प्रभारी आयुक्त के.व्ही. धनाड यांनी दिले आहेत. ...
राज्यासह जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षेत्र संघटना समन्वय समितीने मंगळवारी पुकारलेले एकदिवसीय 'शाळा बंद' आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा शिक्षक संघटनेने केला. ...
तुमची मुलगी तोकडे कपडे घालत असल्याने तिला आमच्या घरी पाठवू नका', असे मैत्रिणीच्या वडिलांनी तिच्या पालकांना सांगितल्याने आठवीत शिकणार्या एका विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ...
लोकसंख्या नियंत्रणाची जबाबदारी फक्त हिंदूवर लादू नका, हिंमत असेल तर भारतातील सर्व धर्मीयांसाठी दोन अपत्यांचा कायदा आणावा असे विधान विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी केले आहे. ...
अभिनेता सलमान खानला बुधवारी सुप्रीम कोर्टाने जोरदार दणका दिला आहे. १९९८ मधील काळवीट शिकार प्रकरणातील शिक्षेला राजस्थान हायकोर्टाने दिलेली स्थगिती सुप्रीम कोर्टाने उठवली आहे. ...