केंद्र सरकारने नवीन तरतुदींसह सादर केलेले भूमी संपादन विधेयक हे शेतकऱ्यांचे अस्तित्व संपवणारे आहे. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होऊ नये यासाठी सर्व शक्तीनिशी विरोध करू, ...
तालुक्यातील ढालेगाव येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याची घटना सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली. ...
साईज्योती महिला बचत गटाच्या प्रदर्शनात भलाभल्यांचे भविष्य सांगणाऱ्या चौघांची अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर तोफखाना पोलिसांनी उचलबांगडी केली. ...
राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांच्या पोटनिवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकुन राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. महानगर पालिकेच्या एकूण १४ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने ६ जागा जिकंल्या, ...
यशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्याचा ़निर्णय येत्या आठवड्यानंतर घेण्यात येणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. ...
शीतयुद्धामुळे अनेक दशके चाललेले वैर बाजूला ठेवून अमेरिका आणि क्युबा संबंध सामान्य बनविण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरेल अशी उच्चस्तरीय चर्चा २२ जानेवारीपासून दोन दिवस करतील. ...