सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथील पंचलिंगेश्वर देवस्थान कळसारोहण व लक्ष दीपोत्सव रंभापुरी जगद्गुरूंच्या हस्ते होणार असून, यानिमित्त 26 जानेवारीपासून विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. ...
नवी दिल्ली- मृत्यूच्या एक दिवस आधी सुनंदाने आपल्याजवळ आयपीएल कोच्ची टीम वादाबाबत खुलासा केला होता, ज्यात थरुर यांच्यावरील आरोप तिने स्वत:वर घेतल्याचे सांगितले होते, अशी माहिती पत्रकार नलिनी सिंग यांनी शुक्रवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकाला दि ...
डिचोली : साळ येथील श्री घवनाळेश्वर देवस्थानचा (((((संकपृकषण विधी)))) रविवार दि. २५ जानेवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी ९ वा. ((((((संकपृकषण विधी,))) स्थल शुद्धीकरण, लघुरुद्र, जप, हवन, ग्रह ...