लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नरळद येथे कृषी कार्यालयाकडून केलेल्या कामाची कृषी आयुक्तांच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी केली. या पथकामध्ये पाच कृषी उपयायुक्तांचा समावेश होता. ...
राष्ट्रभक्तीचा जागर करणारे राष्ट्रीय सणही तेवढय़ाच उत्साहाने साजरे करण्याचा उपक्रम तालुक्यातील एका महिला शेतकर्याने सात वर्षांपासून अखंडिपणे सुरू केला आहे. ...
शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथील दारूबंदीसाठी महिला सरसावल्या आहेत. तसा ठराव घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. रविवारी आयोजित ग्रामसभेत हा निर्णय झाला. ...
विसापूर येथील कारागृहात जन्मठेपेची सजा भोगत असलेला कैदी राजेंद्र तिवारी याने संचित सुटी संपल्यानंतर येताना मोबाईल आणला. इतर चार कैद्यांनी या मोबाईलद्वारे मित्रांशी संभाषण केल्याचे समोर आले आहे. ...
जिल्हा परिषदेच्या तीन गटासाठी निवडणूक होत आहे. सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावणार असून त्या त्या गटात स्थानिक नेते, तालुक्याचे आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा भारत दौरा चांगलाच गाजत असतानाच हैद्राबाद हाउसमधील ओबामांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मोदींनी घातलेल्या सूटवरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. ...