लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

समीक्षा लोप पावत चालली आहे - Marathi News | The review is going on | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समीक्षा लोप पावत चालली आहे

कुठल्याही प्रकारची समीक्षा आजच्या काळात सर्व वृत्तपत्रांमधून लोप पावत चालली आहे. बौद्धिक दहशतवाद गेली ५० वर्षे महाराष्ट्रात राज्य करीत आहे. ...

कचरामुक्तीने उजळला बल्लारपूरचा किल्ला - Marathi News | Ballarpura Fort Brushed With Garbage Recovery | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कचरामुक्तीने उजळला बल्लारपूरचा किल्ला

येथील वर्धा नदीच्या काठावरील, गोंडकालीन ऐतिहासिक किल्ला बल्लारपूर शहराची ऐतिहासिक ओळख आणि वैभव आहे. ...

दुर्मिळ रानबदकाचे अकोल्यात आगमन - Marathi News | Rare Rainfall Arrive in Akola | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुर्मिळ रानबदकाचे अकोल्यात आगमन

‘फॅलकेटेड डक’ ; पानवठय़ांवर स्थलांतरीत पक्ष्यांची किलबील. ...

चेंबूरमध्ये रस्त्यावर सांडपाणी - Marathi News | Wastewater on the road in Chembur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूरमध्ये रस्त्यावर सांडपाणी

एकीकडे रस्त्यांची कामे सुरू असताना त्यात गटारांमधील सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचे चित्र सध्या चेंबूरच्या आर. सी. मार्गावर पाहायला मिळत आहे. ...

रोबोंमध्येही रंगला थरार... - Marathi News | Robbing throws in color ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोबोंमध्येही रंगला थरार...

तांत्रिक करामतींबरोबरच युद्धाचा रोमांचकारी अनुभव देणारे ‘रोबो वॉर’ टेकफेस्टच्या स्पर्धांमध्ये सर्वात आकर्षक स्पर्धा मानली जाते. ...

नियम डावलून अपार्टमेंटचे बांधकाम - Marathi News | Construction of apartment apart from the rules | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नियम डावलून अपार्टमेंटचे बांधकाम

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकार ; तांत्रिक अधिका-यांच्या अहवालानंतरही कारवाई नाही. ...

व्यापाऱ्यांनी गिळले शहरातील फुटपाथ! - Marathi News | The city sits on the sidewalk! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :व्यापाऱ्यांनी गिळले शहरातील फुटपाथ!

१५ हजार रुपयांपर्यंतच्या सोफासेटपासून ते महागड्या खेळण्यांपर्यंत सारेकाही फुटपाथवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. ...

बिबट्या आला कुठून ? गूढ कायम - Marathi News | Where did the leopard come from? Mystery remained intact | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिबट्या आला कुठून ? गूढ कायम

प्रशिक्षण, साधने १५ दिवसांत मिळविणार... ...

अवकाळी पावसाचा तडाखा - Marathi News | Drought | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अवकाळी पावसाचा तडाखा

शेतकरी हवालदिल : मका, हरभरा, गहू, कांदा पिकांना फटका. ...