‘ टॅलण्ट महत्त्वाचं, बाकी सगळं नंतर’ असा खरं तर सुरुवातीचा सूर. पण मग नंतर एकेकजण हळूहळू सांगतो, ‘स्मार्ट दिसलंच पाहिजे, अॅटिटय़ूड आणि स्टाईल पाहिजेच पाहिजे, नाहीतर कोण भाव देणार नाही आपल्याला.’ ...
आपण स्वत:ला ‘तरुण’ समजत असलो तरी आपण ‘यंग’ नाही ‘टीनएजर’ आहोत हे या मुलांना कळतं. आपण कायद्यानं सज्ञान अर्थात ‘अॅडल्ट’ नाही, त्यासाठी 18 वर्षार्पयत वाट पहावी लागेल हे तर पक्कं माहिती आहे! ...
मध्य रेल्वेवरील मोटरमन्सनी शुक्रवारी दुपारी सीएसटी स्थानकात आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने हाबर्र मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने टिळकनगर स्थानकात संतप्त रेल्वे प्रवाशांचे हाल झाले होते. ...