अरुणोदय स्वप्नांचा : प्रत्येक वषीर् नव्या वषार्चे स्वागत करताना आपण नवा संकल्प करतो. कालौघात अनेकदा हे संकल्प िसद्धीस जात नाहीत. पण पुन्हा नव्या जोमाने आपल्या संकल्पपूतीर्साठी आपण धडपडत राहतो. हा आशावाद कायमच मनात असतो. जुने वषर् सरले आिण नव्या वषार् ...
- मािहतीचा अभाव : िलंक करण्यात अडचणीनागपूर : डायरेक्ट कॅश ट्रान्सफर योजनेंतगर्त (डीटीसी) डायरेक्ट बेिनिफट ट्रान्सफर ऑफ एलपीजी (डीबीटीएल) योजनेसंदभार्त ग्राहकांमध्ये िलंक करण्याबाबत संभ्रम आहे. केंद्र सरकार वेबसाईटवर ही योजना संपूणर् भारतात १ जानेवारी ...
भिवंडी - मुलीची छेड काढल्याचा संशय घेऊन केलेल्या मारहाणीतून मुलाने स्वत:ला पेटवून घेतले. दीपक सावंत असे त्याचे नाव आहे. त्याला दोन महिन्यांपूर्वी कोन गावात मारहाण करण्यात आली होती. मारहाण करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी बुधवारी मुलाच्य ...
हैदराबाद-२०१४ या वषार्दरम्यान आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यात स्वाईन फ्लू या आजाराच्या ८८ रुग्णांची नोंद करण्यात आली. या आजारासाठी िनयुक्त केलेले नोडल अिधकारी डॉ. के. शुभाकर यांनी यातील २२ प्रकरणे िडसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रकाशात आली आहेत. या आज ...