मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली... नागपूर - कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी नागपूर - काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचं वृद्धापकाळाने निधन गडचिरोली: 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले सातारा - कोयना पाणीसाठा १०० टीएमसीकडे, सहा दरवाजे ५ फुटांनी उघडले; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला... अॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार...
देशाची आर्थिक राजधानी व आसपासच्या परिसरात हक्काच्या छपरासाठी अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांसाठी एक खूशखबर आहे. ...
मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना आता रोज सकाळी एक तास उशिराने कामावर येण्याची मुभा असेल, पण ते जितक्या उशिराने कामावर येतील तितके जास्त काम त्यांना सायंकाळी ५.३० नंतर करावे लागेल. ...
समभाग विक्रीची प्रक्रिया सुरू केली असून २०१५ च्या वर्षात तब्बल ७० हजार कोटी रुपये मूल्याचे आयपीओ भारतीय शेअर बाजारात येणार आहे. ...
चार पक्षांनी हालचाली चालवल्या असतानाच पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी दिलेल्या सकारात्मक संकेतांनी भाजपाच्या अपेक्षा वाढल्या आहेत़ ...
परवेझ मुशर्रफ यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरविलेल्या व्यक्तीस पाकिस्तानने बुधवारी फाशी दिली. ...
पाकिस्तानातून दहा दहशतवादी भारतात घुसले असून, प्रजासत्ताकदिनी राजधानी नवी दिल्लीत ते घातपात घडविण्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर खात्याने दिला आहे. ...
मुंबईवरील २००८ च्या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार झकी उर रेहमान लख्वी याने अपहरणाच्या आरोपाखाली पुन्हा झालेल्या अटकेला आव्हान दिले आहे. ...
खराब हवामानामुळे एअर आशियाच्या अपघातग्रस्त विमानाचे अवशेष शोधण्याच्या कामात अडथळे येत असून, शोधकाम थांबविण्यात आले आहे. ...
पोलीस हा माणूस आहे, यंत्र नाही. पोलिसालाही माणसासारखे वागवू, सन्मान देऊ, मनोबल उंचावण्यासाठी चांगले नूतृत्व उभे करू, त्याच्यावरला कामाचा ताण कमी होईल, त्याचा पगार वाढेल, बढती मिळेल, ...
नव्या वर्षात असलेल्या २५ सार्वजनिक सुट्यांमुळे नोकरदार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. ...