लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘सर्वांना आपली वाटेल मेट्रो’ - Marathi News | 'Everybody wants your metro' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सर्वांना आपली वाटेल मेट्रो’

नागपूरमध्ये आगामी काळात धावणारी मेट्रो रेल्वे कशी असेल याबाबत नागपूरकरांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे. ...

बाळाच्या नशिबी आले कारागृह! - Marathi News | Jail of the child's fortune! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळाच्या नशिबी आले कारागृह!

कुठलाही गुन्हा नसताना या शिक्षेचा भागिदार होण्याची वेळ आलीय ती एका निरागस निष्पाप नऊ महिन्यांच्या चिमुरड्यावर ! ...

संतांमुळेच बहुजन साहित्याची निर्मिती - Marathi News | Generation of Bahujan Literature due to Saints | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संतांमुळेच बहुजन साहित्याची निर्मिती

साहित्य लेखनाची व निर्मितीची विशिष्ट वर्गाकडे असणारी मक्तेदारी मोडून काढण्याचे क्रांतिकारक कार्य संतांनी केले. ...

राज्यात १०० वर्षांनंतर पुन्हा जमीन पुनर्मोजणी - Marathi News | Land reforms again after 100 years in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात १०० वर्षांनंतर पुन्हा जमीन पुनर्मोजणी

शंभर वर्षांनंतर प्रथमच पुन्हा एकदा संपूर्ण राज्यातील जमिनींची पुनर्मोजणी करण्यात येणार आहे. राज्य शासनाने भूमी अभिलेख विभागाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता दिली आहे. ...

कृषी खात्याचा कारभार राज्यमंत्र्याविना ! - Marathi News | The Department of Agriculture is without the Minister of State! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषी खात्याचा कारभार राज्यमंत्र्याविना !

शेतकरी आत्महत्या आणि दुष्काळाने पिचलेल्या महाराष्ट्राची वाटचाल कृषी राज्यमंत्र्याशिवाय सुरू आहे ...

सेन्सेक्स, निफ्टीचा ५ वर्षांतील उच्चांक - Marathi News | Sensex, Nifty top 5 year highs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स, निफ्टीचा ५ वर्षांतील उच्चांक

शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ३४ अंकांनी झेपावत ८,२८२.७० वर गेला. २०१४ मध्ये बीएसई आणि निफ्टीने पाच वर्षातील सर्वाधिक वार्षिक उच्चांक गाठला आहे. ...

मार्चपर्यंत थकीत कर्ज ४ टक्क्यांवर - Marathi News | Tired loans up to March will be 4 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मार्चपर्यंत थकीत कर्ज ४ टक्क्यांवर

आर्थिक पातळीवर काही सकारात्मक बदल होत असल्याने बँकांकडील थकीत कर्जाचे प्रमाण मार्च २0१६पर्यंत ४ टक्क्यांपर्यंत कमी होईल, असे रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने म्हटले आहे. ...

थ्रीजी स्पेक्ट्रमच्या लिलावाची किंमत २२ टक्क्यांनी कमी - Marathi News | The price of 3G spectrum auctioned by 22% | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थ्रीजी स्पेक्ट्रमच्या लिलावाची किंमत २२ टक्क्यांनी कमी

दूरसंचार नियामक प्राधिकरणने (ट्राय) अखिल भारतीय थ्रीजी स्पेक्ट्रमसाठी आधारमूल्य प्रतिमेगाहर्टझ् २,७२० कोटी रुपये असावे, अशी शिफारस केली आहे. ...

गोव्यात पेट्रोल ४ रुपयांनी महाग - Marathi News | Petrol in Goa is expensive by Rs 4 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्यात पेट्रोल ४ रुपयांनी महाग

गोवा सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) साडेतीन टक्क्यांवरून दहा टक्के केला असून, त्याबाबतची अधिसूचना अर्थ खात्याने बुधवारी जारी केली. ...