नायजेरियन भामट्यासोबत शहरातल्या एका रिक्षाचालक व नाभिकाने परदेशातील खातेदारांच्या बँक खात्यातले तब्बल १ कोटी ६५ लाख रुपये परस्पर स्वत:च्या खिशात घातले. ...
दिवा रेल्वे स्थानकात शुक्रवारी प्रवाशांकडून झालेल्या आंदोलनाप्रकरणी आतापर्यंत २२ जणांना अटक करण्यात आली आहे. यात डोंबिवलीतील तोडफोड प्रकरणात चौघांना तर मुंब्रा पोलिसांनी १८ जणांना अटक केली आहे. ...
पणजी : येत्या मार्चपर्यंत राज्यातील ८० पैकी बहुतांश खनिज लिजांचे नूतनीकरण करण्याचे सरकारने तत्त्वत: ठरविले आहे. २०१२ साली खाणबंदी लागू झाली त्या वेळी ८० खनिज खाणी सुरू होत्या. ...
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारत आता विकसित देशांच्या खाद्यांला खांदा लावून चमकदार कामगिरी करीत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानात लाखमोलाची ताकद आहे. ...