लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गौहरने पैसे देऊन श्रीमुखात मारुन घेतली ? - Marathi News | Gauhar kicked him with money? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गौहरने पैसे देऊन श्रीमुखात मारुन घेतली ?

गौहर खानने ज्यूनिअर कलाकाराला पैसे देऊन भर कार्यक्रमात स्वतःला मारहाण करायला लावली होती असा दावा गौहरला मारहाण करणा-या अकील मलिकने केला आहे. ...

पाक बोटीवर काँग्रेसचे प्रश्नचिन्ह, भाजपा संतापली - Marathi News | Congress question mark on Pak boat, BJP angry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाक बोटीवर काँग्रेसचे प्रश्नचिन्ह, भाजपा संतापली

गुजरातमधील खोल समुद्रातील पाकच्या संशयास्पद बोटीवरील कारवाईवर रविवारी काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...

बिअरच्या कॅनवर गांधीजींचे छायाचित्र, अमेरिकेतील कंपनीचा प्रताप - Marathi News | Gandhi's picture of beer canvas, American company Pratap | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिअरच्या कॅनवर गांधीजींचे छायाचित्र, अमेरिकेतील कंपनीचा प्रताप

जीवनभर दारुविरोधात संघर्ष करणारे महात्मा गांधी यांचे छायाचित्र अमेरिकेतील मद्य उत्पादक कंपनीने त्यांच्या बिअरच्या कॅनवर छापल्याचा संतापजनक प्रकार समोर आले आहे. ...

पुन्हा कंदहार ?, दिल्ली - काबूल विमानाच्या अपहरणाचा इशारा - Marathi News | Kandahar again, Delhi - Kabul air hijack signal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा कंदहार ?, दिल्ली - काबूल विमानाच्या अपहरणाचा इशारा

एअर इंडियाच्या दिल्ली - काबूल या विमानाच्या अपहरणाचा इशारा केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला असून यानंतर हायअलर्टचा इशाराही देण्यात आला आहे. ...

घुसखोरीसाठी आटापिटा - Marathi News | For infiltration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घुसखोरीसाठी आटापिटा

पाकिस्तानी लष्कराने केलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यात काश्मीरमधील सीमावर्ती भागात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान शहीद तर एक महिला ठार झाली़ ...

४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | 41 Chartered Officers Transfer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे प्रशासकीय फेरबदल करीत आज ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांसह तब्बल ४१ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. ...

माध्यान्ह भोजनाची ११५ विद्यार्थ्यांना विषबाधा; २ गंभीर - Marathi News | 115 students of midnight meal poisoning; 2 serious | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माध्यान्ह भोजनाची ११५ विद्यार्थ्यांना विषबाधा; २ गंभीर

तालुक्याच्या कोर्टी येथील शिवाजी विद्यालयातील ११५ विद्यार्थ्यांना शनिवारी शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली. ...

साताऱ्यातील खंडोबा यात्रेत हत्ती बिथरला - Marathi News | Elephant Bihtar in Satkhira Khandoba Yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साताऱ्यातील खंडोबा यात्रेत हत्ती बिथरला

पालच्या खंडोबा यात्रेत शनिवारी मानाचा हत्ती बिथरल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत एका महिला भाविकाचा चेंगरून मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. ...

नवी दिल्ली बनणार पहिली ‘स्मार्ट सिटी’ - Marathi News | New Delhi will become the first 'smart city' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवी दिल्ली बनणार पहिली ‘स्मार्ट सिटी’

दिल्ली हे एक वैश्विक शहर म्हणून विकसित केले जाणार असून, ते देशातले पहिले स्मार्ट शहर म्हणूनही ओळखले जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय नगरविकासमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी येथे केले ...