लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ईशान्येकडील नागरिकांवर शेरेबाजी करणाऱ्यास पाच वर्षांचा तुरुंगवास - Marathi News | Five years imprisonment for natives of North-Eastern nation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईशान्येकडील नागरिकांवर शेरेबाजी करणाऱ्यास पाच वर्षांचा तुरुंगवास

संस्कृती, शारीरिक ठेवण वा कुळाबाबत शेरेबाजी केली अथवा तसे हावभाव केले तर त्या व्यक्तीला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागू शकते; ...

आरटीईअंतर्गत १० निकष पूर्ण करा - Marathi News | Complete 10 criteria under RTE | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरटीईअंतर्गत १० निकष पूर्ण करा

बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क कायदा २००९ (आरटीई) अंतर्गत शाळांनी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. ...

पाणी टंचाईवर उतारा - Marathi News | Extraction of water scarcity | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाणी टंचाईवर उतारा

पावसाची अनियमितता व खंड यामुळे सतत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊन त्याचा कृषी क्षेत्रावर परिणाम होतो. सोबतच पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. ...

सोशल मीडियाद्वारे काँग्रेसचे शरसंधान - Marathi News | Congressional research by social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोशल मीडियाद्वारे काँग्रेसचे शरसंधान

सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसने सरकारवर शरसंधान करताना विविध क्षेत्रातील अर्थसंकल्पात केलेली कपात, भूमी विधेयकाला ठिसूळ बनविल्याबद्दल टीका केली आहे. ...

मुलांवर अटीशिवाय प्रेम करा - Marathi News | Love children without conditions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलांवर अटीशिवाय प्रेम करा

सर्वच पालक आपल्या मुलांवर प्रेम करतात, पण त्यामागे विविध अटी असतात. मुलगा वर्गात पहिला आला, स्पर्धेत पुरस्कार जिंकला, सांगितले तसे ऐकले, इत्यादी परिस्थितीच मुलांवर प्रेम केले जाते. ...

कर्करोगाचे बहुतांश बळी दुर्दैवामुळे - Marathi News | Due to the tragedy of most of the victims of cancer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कर्करोगाचे बहुतांश बळी दुर्दैवामुळे

बहुतांश रुग्ण दुर्दैव म्हणूनच या रोगाला बळी पडतात असा निष्कर्ष अमेरिकेतील नव्या अभ्यासाद्वारे काढण्यात आला आहे. ...

‘भाजपाचा विजयरथ बिहारमध्ये रोखणार’ - Marathi News | BJP's Vijayshath to be stopped in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘भाजपाचा विजयरथ बिहारमध्ये रोखणार’

भाजपाचा विजयरथ बिहारमध्ये रोखला जाईल, असे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि संजदचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांनी म्हटले आहे. ...

एफआयआर म्हणजे काय ? - Marathi News | What is an FIR? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एफआयआर म्हणजे काय ?

अट्टल गुन्हेगारांकडून गुन्ह्यांची कबुली वदवून घेण्याचे ठिकाण म्हणजे गुन्हे प्रकटीकरण शाखा कार्यालय. येथे रात्रंदिवस गुन्हेगारांचे आणणे - नेणे सुरू असते. ...

हॅरि केनचा चेल्सीला तडाखा - Marathi News | Harry Ken hits Chelsea | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हॅरि केनचा चेल्सीला तडाखा

चेल्सीला गुरुवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत टोटेन्हॅम हॉटस्पूर संघाकडून ५-३ असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. ...