विज्ञानाचा गरीबी दूर करण्यात महत्वाचा वाटा असून त्याच्या सहाय्यानेच देशातील बेरोजगारी व गरिबी दूर करण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. ...
स्वदेशी तंत्रज्ञानाचा स्वाभिमानी हुंकार देण्याची सवय भारताला जडविण्यात मौलिक योगदान देणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांचे शुक्रवारी येथे निधन झाले. ...
पाकिस्तानने नववर्षात कुरापती सुरूच ठेवल्या असून गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या आदेशानुसार सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी(बीएसएफ) चोख प्रत्युत्तर देत पाच पाकिस्तानी रेंजर्सना कंठस्नान घातले. ...
केंद्र सरकारमधील अन्न व सार्वजनिक वितरण व्यवस्था खात्याचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्याचा निर्णय पक्का झाला ...
उत्तर प्रदेशच्या बदायूँ येथे दोन पोलीसांनीे एका १४ वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्यानंतर तिच्यावर पोलीस ठाण्यातच सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ...