यापुढे कुठलाही शासकीय पुरस्कार मंत्र्यांच्या हस्ते दिला जाणार नाही, अशी भूमिका सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मांडली. ...
मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेचाही गेल्या काही दिवसांपासून बोऱ्या वाजत असून, विद्युत पुरवठ्याच्या लपंडावामुळे पश्चिम रेल्वेचा बोऱ्या वाजल्याची घटना गुरुवारी घडली. ...
जिल्ह्याच्या विकासाचा एकत्रित मसुदा तयार करून तो राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्याची जबाबदारी जिल्हा नियोजन समितीवर (डीपीडीसीची) असते. ...
सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल करून मजबूत पकड घेऊ पाहणाऱ्या स्टोक सिटीला गुरुवारी ‘ड्रॉ’वर समाधान मानावे लागले. ...
अकोला जिल्ह्यातील पिकांचे नुकसान; शेतकरी हवालदिल. ...
‘एनजीओ’चे ६२ आमदार, १७ खासदारांना पत्र. ...
खड्डय़ांमुळे नागरिकांच्या समस्येत भर. ...
मुद्राकं विभागाने रेडीरेकनच्या दरात सरासरी १४ टक्क्यांनी वाढ केली असून, गेल्या पाच वर्षांतील ही सर्वात कमी दर वाढ ठरली आहे. ...
शिक्षण विभागाकडून प्रस्ताव तयार करण्याला वेग. ...
आमिष दाखवून २५ लाख रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली येथील आरोपीला दीड वर्षानंतर पकडण्यात दत्तवाडी पोलिसांना यश आले आहे. ...