नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूरसह विदर्भाच्या काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावून नववर्षाच्या स्वागताला सलामी दिली. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून बरसलेल्या अकाली ...
उपराजधानीत ३१ डिसेंबरच्या रात्री कमी झालेले पेट्रोल डिझेलचे दर १ जानेवारीला दुपारनंतर पुन्हा पूर्ववत झाले. कुठलीही पूर्वसूचना न देता दरात होणारी वाढ किंवा घट याबाबत अनेकांच्या मनात ...
मद्य प्राशन करून वाहन चालविण्याच्या आरोपावरून पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे ४३० तळीरामांचा थर्टीफर्स्ट विविध पोलीस ठाण्याच्या आवारात गेला. पोलीस ठाण्याच्या आवारात ...
विधिमंडळ अधिवेशन काळात शहरात येणाऱ्या हजारो शासकीय वाहनांच्या इंधनावर (पेट्रोलवर) दरवर्षी होणारा कोट्यवधी रुपयांच्या खर्चात यंदा राबविण्यात आलेल्या काटकसरीच्या ...
श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर पंचकल्याणक महामहोत्सवाला रेशीमबाग मैदानावर गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. बुधवार, दि. ७ जानेवारीपर्यंत हा महामहोत्सव सुरू राहणार असून, यासाठी गजराज दाखल झाले आहेत. ...
जानेवारी महिन्यात वाढत असलेल्या रेडीरेकनरच्या दराच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्यात पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने ७१४ प्रस्ताव मंजूर केले आहेत. ...
दाट धुक्यामुळे विस्कळीत झालेली दिल्ली आणि इतर मार्गावरील वाहतूक अद्यापही सुरळीत झालेली नाही. मागील दहा दिवसांपासून यामुळे प्रवासी वैतागल्याची स्थिती आहे. दरम्यान ...