सिमेंटचे रस्ते व नाल्या आणि समाज मंदिराचे बांधकाम म्हणजे क्षेत्राचा विकास आराखडा पुर्ण होत नाही. समाजातील शेवटच्या माणसापर्यंत शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजेत. ...
जिल्हास्थळ असलेल्या भंडारा शहरात वाहतूक नियंत्रक दिवे नाहीत. याची जाणीव जिल्हा प्रशासनासह, नगरपालिका, शहरवासियांना असली तरी त्यांना याचे काही सोयरसुतक वाटत नाही. ...
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने सर्वत्र थाटली असून दिवसेंदिवस आकाशातही रंगीबेरंगी पतंगाची गर्दी वाढत आहे. ...