केरळच्या थुंबा या लहानशा खेड्यातून गेलेले पहिले रॉकेट ते मंगलयानापर्यंतचा प्रवास देशातील संशोधकांनी केलेल्या कष्टातून साध्य झाला. हा प्रवास जितका रंजक आहे तितकाच प्रेरणादायीदेखील आहे. ...
दूरवरचा प्रवास सुखकर करण्यासाठी माणसांसाठी नानाविध साधनं आहेत. पण, हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना स्थलांतरित होताना चिंताच असते. ते ओझे वाहणाऱ्या खेचरावर ओझे तर लादतातच. ...
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला पूरक म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून नागपूर जिल्ह्यात शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपये अनुदान ...
शेतीला जोडव्यवसाय म्हणून मेंढीपालन हा व्यवसाय अनेकांसाठी उदरनिर्वाहासाठी फायदेशीर ठरणारा आहे. मात्र यंदा पावसाने पाठ फिरविल्याने मेंढ्यांना जगविण्याचाच प्रश्न मेंढपाळांपुढे दिसत आहे. ...
धरमपेठ येथील खूनप्रकरणी मृत रितेश बैसवारे आणि आरोपी हे एकेकाळी चांगले मित्र होते. परंतु एका आमदार पुत्राला मारहाण केल्यापासून दोघांमध्ये बेबनाव झाला होता. या वादानंतर मृत रितेश हा ...
कृत्रिम टंचाई निर्माण करून काळ्या बाजारात सुरू असलेल्या घरगुती गॅस सिलिंडरच्या विक्रीकडे शासनाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने ऐन थंडीच्या दिवसात आणि सणासुदीत घरगुती ...
एका कोल्ड स्टोरेजमध्ये १२८४ व्यापाऱ्यांनी माल ठेवला आहे. संबंधित व्यापाऱ्यांना एलबीटी (स्थानिक संस्था कर ) विभागाने नोटीस ‘एन’ जारी करीत माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. ...
दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या भिवापुरातील प्रस्तावित जागेवरील अतिक्रमण बुधवारी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. ३८ घरांचा सफाया करण्यात आला. यामुळे काही काळ तेथे तणावाचे ...
राज्यातील गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यासह देशाच्या नक्षलग्रस्त भागात उद्योगधंदे सुरू होण्याच्या दृष्टीने नवी उद्योगनीती केंद्र राज्य सरकारच्या समन्वयातून तयार करण्यात येणार आहे. ...
कर वाढीचा संबंधित प्रस्ताव आता स्थायी समितीच्या बैठकीत ठेवून नंतर महपालिका सभागृहात मंजूर केला जाईल. त्यानंतर १ एप्रिल २०१५ पासून करवाढ लागू होईल. करात नेमकी किती वाढ होईल, ...