साहित्य, पुस्तके, कादंबऱ्या, कविता संग्रह या भेटवस्तू म्हणून देण्याची चुकीची पद्धत साहित्यीकांनी सुरु केली आहे. साहित्यीकांनी हा प्रकार बंद करून प्रामाणिक लेखन शैलीत दमदार ...
चिखला भूमिगत मॅग्नीज खाणीत दरड कोसळून मलब्याखाली दाबल्या गेलेल्या मजुराचा बुधवारी दुपारी ४.३० च्या सुमारास मृत्यू झाला होता. मूळगाव राजापूर येथे गुरुवारी शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
धानाचे कोठार असलेल्या भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव व निर्सगाच्या अवकृपेमुळे धान उत्पादनात कमालिची घट झाली. त्यानंतरही प्रशासनाने खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५६ पैसे घोषित केली आहे. ...
पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतमालाचे उत्पादन अर्ध्यावर आले. यामुळे सर्वच शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शासन ...
तिवसा तालुक्यातील वरखेड येथे लवकरच कोल्हापुरी बंधारा साकारणार असल्याने सुमारे शंभर हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यासाठी राज्य शासनाने ६५ लक्ष रूपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिल्याची माहिती आहे. ...
तालुक्यातील घुईखेड शिवारात रेती तस्करांनी धुमाकूळ घातला असून रेती माफियांनी रेतीची चोरी करून घुईखेड व पिंपळखुटा गावाच्या सीमेवरील बेंबळा बुडीत क्षेत्रात अवैध रेतीचे ढीग केले होते. ...