जुने चौकशी अधिकारी यशवंत बागडे सहकार्य करीत नसल्यामुळे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्याची चौकशी अडली आहे. विद्यमान चौकशी अधिकारी डॉ. सुरेंद्र खरबडे यांनी ...
तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी समता सहकारी बँकेच्या सर्व संचालकांना घोटाळ्याच्या प्रकरणात निर्दोष ठरविले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी या वादग्रस्त ...
साधारणत: इयत्ता तिसरी ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना बजाबाकी यावी असे अपेक्षित असते. परंतु नागपूर विभागातील ७१ टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकीच येत नसल्याचे चित्र आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या ...
राज्यामध्ये गेल्या वर्षभरात किती लोकांना मोकाट कुत्रे चावले याची आकडेवारी सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी शासनाला दिलेत. तसेच, ...
ग्रीन सिटी, क्लीन सिटी संकल्पनेच्या आधारावर देशात पहिल्यांदा नागपूर शहरात इथेनॉल बस सुरू करण्यात आली. गेल्या दोन महिन्यात नागपूरकरांनी या बसला चांगला प्रतिसाद दिला आहे. ...
वऱ्हाडी, नागपुरी व झाडी बोलीचे सौंदर्य आहे. या बोलींचा तौलनिक अभ्यास व्हावा, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश विकास सिरपूरकर यांनी बुधवारी केले. ...
केरळच्या थुंबा या लहानशा खेड्यातून गेलेले पहिले रॉकेट ते मंगलयानापर्यंतचा प्रवास देशातील संशोधकांनी केलेल्या कष्टातून साध्य झाला. हा प्रवास जितका रंजक आहे तितकाच प्रेरणादायीदेखील आहे. ...
दूरवरचा प्रवास सुखकर करण्यासाठी माणसांसाठी नानाविध साधनं आहेत. पण, हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना स्थलांतरित होताना चिंताच असते. ते ओझे वाहणाऱ्या खेचरावर ओझे तर लादतातच. ...
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला पूरक म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून नागपूर जिल्ह्यात शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपये अनुदान ...
शेतीला जोडव्यवसाय म्हणून मेंढीपालन हा व्यवसाय अनेकांसाठी उदरनिर्वाहासाठी फायदेशीर ठरणारा आहे. मात्र यंदा पावसाने पाठ फिरविल्याने मेंढ्यांना जगविण्याचाच प्रश्न मेंढपाळांपुढे दिसत आहे. ...