दररोज ३० कि़मी़ रस्ता बांधण्याचे नव्या वर्षातील आपले उद्दिष्ट आहे. पर्यावरण, इंधन बचत, आरोग्य जपण्यासाठी विकास व नावीन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी या पातळीवर विचार केला तेव्हा उत्तर मिळाले, ...
२०१४चे नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी ३५ वर्षांपूर्वी ‘बचपन बचाओ’ आंदोलनाची सुरुवात केली. बालमजुरीला मूठमाती देण्याच्या कार्यासाठी त्यांनी जीवन वेचले. ...
नवे वर्ष सुरू झाले की सगळ््यांचे संकल्प बाहेर पडायला लागतात, जसे थंडीत लोकरीचे कपडे बाहेर निघतात. जो तो आपल्या परीने नवीन वर्ष सुखात कसे जाईल, यासाठी नियोजन करतो. ...
आपली शिक्षणाची सगळी वाट चुकलेली आहे. सगळा जो विद्यार्थी वर्ग आहे, त्याचे जीन्स वेगवेगळे आहेत. वेगवेगळ्या तऱ्हेचे बुद्धीचे प्रकार, वेगवेगळ्या तऱ्हेची आवड घेऊन ही मुले जन्माला आलेली आहेत. ...
अकोले तालुक्यातील पट्टा किल्ल्यावरील शिवकालीन गुहांच्या उत्खननात पुरातन वस्तू व धान्य सापडले आहे. या सर्व वस्तू व धान्य शिवकालीन असल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला. ...