'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, स्वाभिमान गुंडाळून..."; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा... "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली... डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा... पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी, मांजरी-फुरसुंगी-उरळी देवाची..., अजित पवारांची मोठी घोषणा गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले... २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले... मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो व्हाट्सअॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची... "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट... ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल... थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
किमान तपमानात सहा अंशांनी वाढ ...
ससून रुग्णालयाची आजही तीच समस्या आणि तेच तेच काम कधी होणार, याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या ससून रुग्णालयाच्या समस्यांची पाहणी आमदार जगदीश मुळीक यांनी केली. ...
नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी बुधवारी खडकवासला - सिंंहगड परिसरात पर्यटकांची गर्दी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. यंदा पोलीस, वनविभाग व शिवप्रेमी संघटनांकडून सिंंहगड पायथा परिसरात रोखले. ...
मावळत्या वर्षाला निरोपाचा.. नववर्षाच्या स्वागताचा...शहरात जल्लोष ...
नवीन वर्षात नाभिक समाजाच्या मागण्यांबाबत कार्यवाही करू, असे आश्वासन देत लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत समाजाची बैठक घेऊ, असे आश्वासन सामाजिक न्याय व आदिवासी विकासमंत्री दिलीप कांबळे यांनी दिले. ...
थंडीची चाहूल लागताच परदेशी पाहुणे जलाशयाच्या ठिकाणी येतात. सुंदर पक्ष्यांचे नयनरम्य दर्शन आपल्याला घडते. ...
आज जाहीर होणार : नागरिकांना दिलासा ...
शिवीगाळ व मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देत १५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ...
रेडिओ कॅब करीत असलेल्या शहरांतर्गत प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी परिवहन कार्यालयाने पुढाकार घ्यावा. त्यांना वाहतूक पोलीस सहकार्य करतील, ...
पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाला नवीन वर्षातील पदार्पणातच हक्काची जागा मिळाली आहे ...