नवे वर्ष सुरू झाले की सगळ््यांचे संकल्प बाहेर पडायला लागतात, जसे थंडीत लोकरीचे कपडे बाहेर निघतात. जो तो आपल्या परीने नवीन वर्ष सुखात कसे जाईल, यासाठी नियोजन करतो. ...
आपली शिक्षणाची सगळी वाट चुकलेली आहे. सगळा जो विद्यार्थी वर्ग आहे, त्याचे जीन्स वेगवेगळे आहेत. वेगवेगळ्या तऱ्हेचे बुद्धीचे प्रकार, वेगवेगळ्या तऱ्हेची आवड घेऊन ही मुले जन्माला आलेली आहेत. ...
अकोले तालुक्यातील पट्टा किल्ल्यावरील शिवकालीन गुहांच्या उत्खननात पुरातन वस्तू व धान्य सापडले आहे. या सर्व वस्तू व धान्य शिवकालीन असल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला. ...
टीका होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यावर रॅगिंग केल्याप्रकरणी जामिनावर सुटलेल्या तीन विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रशासनाने निलंबित केले आहे़ ...
शंभर वर्षांनंतर प्रथमच पुन्हा एकदा संपूर्ण राज्यातील जमिनींची पुनर्मोजणी करण्यात येणार आहे. राज्य शासनाने भूमी अभिलेख विभागाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता दिली आहे. ...