लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शस्त्राचा धाक दाखवून कारचालकाची लूट - Marathi News | Robbery of the carnage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शस्त्राचा धाक दाखवून कारचालकाची लूट

मते नर्सरीजवळील रविवारची घटना : चौघांना पोलीस कोठडी ...

प्रेम ही नवनिर्मितीची गुरुकिल्ली - Marathi News | Love is the key to the new creation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेम ही नवनिर्मितीची गुरुकिल्ली

रावसाहेब कसबे : सावित्रीबाई फुले पुरस्कारांचे उत्साहात वितरण ...

पंचायत समिती सदस्यांचे प्रशिक्षण - Marathi News | Training of members of Panchayat Samiti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंचायत समिती सदस्यांचे प्रशिक्षण

नाशिक : राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य तसेच अधिकारी-कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षणास जिल्‘ात प्रारंभ झाला आहे़ ...

पालिका लोकशाही दिनात सहा तक्रारी - Marathi News | Six complaints in municipal democracy day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पालिका लोकशाही दिनात सहा तक्रारी

नाशिक : नाशिक महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनात सहा तक्रारी प्राप्त झाल्या. यावेळी पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्राप्त व प्रलंबित तक्रारींबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिले. ...

सिंगल प˜ा (क्राईम) - Marathi News | Single post (crime) | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिंगल प˜ा (क्राईम)

तिडके कॉलनीतून दुचाकीची चोरी ...

संक्षीप्त प˜ा - Marathi News | Compressed address | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संक्षीप्त प˜ा

रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी ...

नेहरू वनोद्यानाच्या हस्तांतरणास तत्त्वत: मान्यता वनमंत्र्यांसमवेत बैठक : त्रिपक्षीय करार करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश - Marathi News | Convention with the approval of Nehru Wanoday: Meeting with the Hon'ble Ministers: Order to submit a tripartite agreement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहरू वनोद्यानाच्या हस्तांतरणास तत्त्वत: मान्यता वनमंत्र्यांसमवेत बैठक : त्रिपक्षीय करार करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

नाशिक : पाथर्डी शिवारातील पांडवलेणीलगत असलेल्या वन विभागाचे नेहरू वनोद्यान पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तत्त्वत: मान्यता दिली. मुंबईत मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थित ...

जिल्हा खो-खो स्पर्धेत अलंगुण, देवलदरीचे संघ अजिंक्य - Marathi News | Alangun in District Kho-Kho Championship, Devaludary Sangh Ajinkya | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जिल्हा खो-खो स्पर्धेत अलंगुण, देवलदरीचे संघ अजिंक्य

नाशिक : जिल्हा खो-खो संघटना आणि महाराष्ट्र क्र ीडा विकास समितीच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय किशोर खो-खो स्पर्धेत मुलांमध्ये अलंगुण येथील आश्रमशाळेचा, तर मुलींच्या गटात देवल शाळेच्या संघांनी अजिंक्यपद पटकावले़ ...

भाजपातून दोघांची हकालप˜ी - Marathi News | Both of them were ousted from BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपातून दोघांची हकालप˜ी

नाशिक : देवळाली कॅम्प येथील छावणी मंडळाच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल भाजपाचे रतन चावला आणि सुरेश कुसाळकर यांची हकालप˜ी करण्यात आली आहे. भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी आणि छावणी मंडळ निवडणूकप्रमुख सुनील आडके यांनी ही माहिती दिली. ...