जैन समुदायाला राष्ट्रीय आणि राज्य अल्पसंख्याक समित्यांवर पुरेसे प्रतिनिधित्व आणि विविध प्रकारची मदत देण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. ...
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभा गाजविली ती महाराष्ट्रातील महिला खासदारांनी. विशेष म्हणजे पहिल्यांदाच लोकसभेवर गेलेल्या नवख्या महिला खासदारांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. ...
स्टिव्हन स्मिथ बाद झाल्यावर आनंदव्यक्त करताना भारतीय संघफलंदाजी करताना जो बर्न ५८ धावांवर शमी अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला.शतकपूर्ती नंतर आभिवादन करताना स्टिव्हन स्मिथऑस्ट्रेलियाचा कप्तान स्टिव्हन स्मिथने दुस-या डावात ७१ धावा केल्या आणि भारतासमोर ...

मजुरीचे वाटप राज्य सरकारांमार्फत न करता ती लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्याची योजना देशपातळीवर राबविण्याची केंद्र सरकार तयारी करीत असल्याचे समजते. ...
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातून बुधवारी डोंगराळ भागातून जाणारी एक बस खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात १५ प्रवासी ठार तर ३० जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ...
एअर आशियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा शेपटाकडील भाग बुधवारी जावा समुद्रात सापडला. त्यामुळे विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्यात यश मिळण्याची शक्यता बळकट झाली आहे. ...