फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण, ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांना भेटले. ...
केंद्र सरकारकडून ‘अहंकारी आणि उपेक्षापूर्ण’ वागणूक मिळत असल्याचा आरोप करीत सेन्सॉर बोर्डाच्या १२ सदस्यांनी शनिवारी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिले. ...
माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या भाजप प्रवेशाबाबत सरसंघचालक मोहन भागवत हे नाराज असल्याच्या बातम्यांना संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी फेटाळले. ...
अनेक वेळा चोख प्रत्युत्तर देण्यात येत असतानाही पाकिस्तानच्या वागणुकीत काही बदल झाल्याचे दिसत नाही, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी शनिवारी पाकवर हल्ला चढविला. ...
पॅरिसमधील गेल्या आठवड्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्स, बेल्जियम आणि जर्मनीत संशयित कट्टरपंथीविरोधात पोलिसांसोबत लष्करानेही धरपकड मोहीम हाती घेतली आहे. ...