गडचांदूर नगर परिषदेच्या १७ जागेसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. बुथ कमी आणि लोकसंख्या जास्त असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतदार मतदानासाठी बुथवर दिसून आले. ...
रस्त्यावर एखाद्या वेळी अपघात घडला तरी जखमीला बराच वेळ घटनास्थळीच पडून रहावे लागले. त्याच्या मदतीसाठी कुणीही समोर येत नाही. कारण अनेकवेळा अशी मदत करणाऱ्यांच्याच मागे ...
शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालय आहे. यातील बोटावर मोजण्याइतक्या रुग्णालयात सोयी सुविधा उपलब्ध आहे. रुग्णालयात बॉम्बे नर्सिंगहोम अॅक्टनुसार सुविधा असणे गरजेचे ...
मृत्यूशी झुंज देणाऱ्या आनंदच्या असह्य वेदनेमुळे ग्रामस्थ हेलावले. मुंबईतील एका रुग्णालयात जीवन-मृत्यूचा संघर्ष सुरु झाला. त्याच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. कर्करोगावरील उपचारही महागडे. ...
सेवाग्राम आश्रमातील प्राकृतिक आहार केंद्रातील कोलाम जमातीच्या पदार्थाचा स्टॉल खाद्य महोत्सवात सहभाग आहे. यात बाजरा भाकरी, बाजऱ्याची खिचडी, बाजऱ्याचा वडा, झुनका, ...
शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती शासनाने केली आहे. अध्यादेश काढून नियमावलीची अंमलबजावणी व्हावी म्हणून आदेश दिले असले तरी या आदेशाला कर्मचाऱ्यांकडून केराची ...
वडगाव (पांडे) येथील ग्रामस्थांनी वर्धा नदीवरील वडगाव, दिघी, सायखेडा परिसरातील चार रेतीघाटांचे लिलाव करू नये, अशी मागणी ग्रामसभेच्या ठरावासह निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. ...