मुंबई महानगर प्रदेशातील वाढत जाणारी वाहतूककोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ठाणे, नवी मुंबईत दोन नवे फ्लायओव्हर बांधण्यात येणार आहेत ...
महिलांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि मोफत मुता-या असाव्यात, म्हणूून २०११ साली मुंबईत सुरू झालेल्या ‘राइट टू पी’ चळवळीला चार वर्षांनी सकारात्मक प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे ...
अर्थतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांना यंदाचा डॉ. लाभसेटवार साहित्य सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख रुपये १ लाख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ...
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्र संघटना समन्वय समितीच्या वतीने मंगळवारी राज्यभरात शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे ...
बलात्काराचा गुन्हा नावावर असलेला नवोदित पार्श्वगायक अंकित तिवारी याने मुंबई पोलिसांच्या ‘उमंग’ कार्यक्रमात सादरीकरण केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे ...
विवाहित पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवणारी महिला त्याने बलात्कार केल्याचा दावा करू शकत नाही, असे मत व्यक्त करीत उच्च न्यायालयाने त्या पुरुषाविरोधात महिलेने केलेली तक्रार रद्द केली़ ...
माजी मंत्री व नंदूरबारचे भाजपचे आमदार डॉ़ विजयकुमार गावित यांच्याविरुद्धच्या बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाने ...