लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

स्थानिक स्वराज्य संस्थांसह १ लाख हरकती - Marathi News | 1 million objections with local self-government organizations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्थानिक स्वराज्य संस्थांसह १ लाख हरकती

लातूर : आयुक्तालयाच्या प्रश्नावर लातूरकरांच्या कायदेशीर लढाईला प्रारंभ झाला असून, या लढाईचा भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती ...

आता एम-इंडिकेटरवरूनही महिला प्रवाशांची सुरक्षा - Marathi News | Now safety of women passengers from M-Indicator | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता एम-इंडिकेटरवरूनही महिला प्रवाशांची सुरक्षा

महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर रेल्वे पोलिसांकडून (आरपीएफ-रेल्वे सुरक्षा दल) खास लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. ...

स्त्री रुग्णालयात सोनोग्राफी मशीन - Marathi News | Sonography Machine at Women Hospital | Latest latur News at Lokmat.com

लातुर :स्त्री रुग्णालयात सोनोग्राफी मशीन

लातूर : शहरातील लेबर कॉलनी येथील स्त्री रुग्णालय व नवजात अर्भक केंद्रात सोनोग्राफी मशीन नसल्याने गरोदर मातांची सोनोग्राफी तपासणी केली जात नव्हती. ...

सायन स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा - Marathi News | Shuttle of railway track near Sion station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायन स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा

गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वे मार्गांवर सातत्याने बिघाड होत असून त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे ...

तीन महिन्यांपासून वेतन रखडले ! - Marathi News | Pay for three months! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन महिन्यांपासून वेतन रखडले !

लातूर : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत असलेल्या अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिसांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. ...

४२ हजार ‘तळीरामां’चे लायसन्स निलंबित - Marathi News | Suspending the license of 42 thousand 'Palaisam' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४२ हजार ‘तळीरामां’चे लायसन्स निलंबित

मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून कमी होत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ...

अकोला महापालिका हद्दवाढीची बैठक लांबणीवर - Marathi News | Akola Municipal Corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला महापालिका हद्दवाढीची बैठक लांबणीवर

ग्रामपंचायतींनी सोडला सुटकेचा नि:श्‍वास. ...

महापालिका कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by taking robbery of municipal corporation employee | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापालिका कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पहाटे फिरायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडलेली व्यक्ती -- यामागे काही घातपाताचा संशय आहे का? या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत. ...

४२ संस्था अवसायनात ! - Marathi News | 42 institutions abstention! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४२ संस्था अवसायनात !

कळंब : आर्थिक वर्ष संपल्यानंतरही आर्थिक पत्रके व अनुवंषिक माहिती निबंधक कार्यालयात सादर करणे बंधनकारक असताना, विवरणपत्रे संकेतस्थळावर भरणे आवश्यक असताना ...