जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेदरम्यान प्रकृती बिघडल्याने शिक्षकाचा मृत्यू झाला. ही घटना नुकतीच पवनारखारी येथे घडली. ...
जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोलपंपावर मूलभूत सुविधा नाहीत. पेट्रोलपंपावर येणाऱ्या ग्राहकांसाठी सुविधा पुरविण्याचे आदेश असले तरी या आदेशाचे पालन होताना दिसत नाही. ...
नववर्षाची सुरूवात अवकाळी पावसाने झाली. या पावसाचा फायदा गहू पिकाला होणार असला तरी याचा फटका हरभरा, मुंग, वाटाणा या पिकांसह भाजीपाला पिकांना बसला आहे. ...