लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अरे, यार किती बोलता तुम्ही? - Marathi News | Oh, how much do you speak? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :अरे, यार किती बोलता तुम्ही?

खटकणा-या गोष्टींचा त्रस करून न घेता स्वत:सह मित्रंनाही सांगितलं जातं की, इग्नोर मार यार, सोड ना टॉपिक.! त्याच (न संपणा-या) यादीतले हे काही महत्त्वाचे मुद्दे. मुलामुलींच्याच शब्दात. ...

आईबाबांचं काय चुकतं, असं वाटतं? - Marathi News | What do you think about my parents? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :आईबाबांचं काय चुकतं, असं वाटतं?

आईशी आपली दोस्ती असते, तिला काहीही बोलता येतं, तिला काहीही सांगता येतं, हट्ट करता येतो, आपल्या इमोशन्स तीच समजून घेऊ शकते, ...

15 वर्षाच्या मुलींच्या जगात घडतंय काय? - Marathi News | What is happening in the world of 15 year old girls? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :15 वर्षाच्या मुलींच्या जगात घडतंय काय?

एकीकडे त्या झुगारुन देताहेत दुय्यमतेची झूल,आणि दुसरीकडे होताहेत भयंकर वाचाळ. ...

स्ट्रेस-टेन्शन-बोअरडम- भीती, येतं कुठून? - Marathi News | Stress-tension-bowdom- Fear, where do you come from? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :स्ट्रेस-टेन्शन-बोअरडम- भीती, येतं कुठून?

त्यांना कशाचं टेन्शन येतं नी काय बोललं म्हणजे त्यांचा मूड जातो, त्यांना ‘लो’ वाटतं, बोअर होतं नी कशानं ते इनसिक्युअर फील करतात हे कळतच नाही ! ...

इंग्रजीचं टेन्शन येतं का? - Marathi News | Is there a tension in English? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :इंग्रजीचं टेन्शन येतं का?

आपल्याला स्टायलिश इंग्रजी बोलता येत नाही. आपण कॉलेजात गेलं की आपली गाडी रखडणार, आपल्याला इंग्रजी येत नाही म्हणून आपण मागेच पडणार. ...

येस, LOOK मॅटर्स - Marathi News | Yes, look Matters | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :येस, LOOK मॅटर्स

‘ टॅलण्ट महत्त्वाचं, बाकी सगळं नंतर’ असा खरं तर सुरुवातीचा सूर. पण मग नंतर एकेकजण हळूहळू सांगतो, ‘स्मार्ट दिसलंच पाहिजे, अॅटिटय़ूड आणि स्टाईल पाहिजेच पाहिजे, नाहीतर कोण भाव देणार नाही आपल्याला.’ ...

वी आर नॉट ‘बबलूज्’ ओके? - Marathi News | We're not 'bubbles' okay? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :वी आर नॉट ‘बबलूज्’ ओके?

तमाम मोठय़ा माणसांच्या दुनियेला सध्या ज्या प्रश्नानं ग्रासलंय, त्याचं नाव आहे टेक्नॉलॉजीचा मुलांच्या आयुष्यातला अतिवापर. ...

मित्रमैत्रिणी जानसे प्यारे. ‘कूल ग्रूप’मधे एण्ट्री - Marathi News | Dear friends Entry in 'Cool Group' | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :मित्रमैत्रिणी जानसे प्यारे. ‘कूल ग्रूप’मधे एण्ट्री

मित्र म्हणजे जीव की प्राण. आपल्याला जगात मित्रमैत्रिणींपेक्षा जवळचं, आपल्याला समजून घेणारं कुणीच नाही असं वाटण्याचं वय असतंच. ...

तरुण म्हणजे अॅडल्ट झाल्यावर काय काय करायचं?... मज्जा! - Marathi News | What do you want to do after young Adult? ... medulla! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :तरुण म्हणजे अॅडल्ट झाल्यावर काय काय करायचं?... मज्जा!

आपण स्वत:ला ‘तरुण’ समजत असलो तरी आपण ‘यंग’ नाही ‘टीनएजर’ आहोत हे या मुलांना कळतं. आपण कायद्यानं सज्ञान अर्थात ‘अॅडल्ट’ नाही, त्यासाठी 18 वर्षार्पयत वाट पहावी लागेल हे तर पक्कं माहिती आहे! ...