लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

व्यापाऱ्यांनी गिळले शहरातील फुटपाथ! - Marathi News | The city sits on the sidewalk! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :व्यापाऱ्यांनी गिळले शहरातील फुटपाथ!

१५ हजार रुपयांपर्यंतच्या सोफासेटपासून ते महागड्या खेळण्यांपर्यंत सारेकाही फुटपाथवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. ...

बिबट्या आला कुठून ? गूढ कायम - Marathi News | Where did the leopard come from? Mystery remained intact | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिबट्या आला कुठून ? गूढ कायम

प्रशिक्षण, साधने १५ दिवसांत मिळविणार... ...

अवकाळी पावसाचा तडाखा - Marathi News | Drought | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अवकाळी पावसाचा तडाखा

शेतकरी हवालदिल : मका, हरभरा, गहू, कांदा पिकांना फटका. ...

दरोड्यातील संशयीत ताब्यात - Marathi News | Detected suspects in the robbery | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दरोड्यातील संशयीत ताब्यात

हिवरखेड पोलिसांची कारवाई. ...

मुंबईकरांची लाख मोलाची थर्टीफर्स्ट! - Marathi News | Millionaire million ThirtyFirst! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांची लाख मोलाची थर्टीफर्स्ट!

नववर्षाच्या स्वागतासाठी थर्टीफर्स्टला मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरन्ट, बार आणि खाजगी ठिकाणी आयोजित केलेल्या पार्ट्यांमधून शासनाला सुमारे ५० लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. ...

शेगावच्या दोन कर्मचा-यांची खातेनिहाय चौकशी - Marathi News | Departmental Investigation of Shegaon's two employees | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगावच्या दोन कर्मचा-यांची खातेनिहाय चौकशी

रेती तस्करांमध्ये खळबळ ; दोन्ही तहसीलदारांकडून चाचपणी. ...

सराईत दरोडेखोर अटकेत - Marathi News | Sainte robber detained | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सराईत दरोडेखोर अटकेत

महाराष्ट्र-गुजरातेत दरोडे, वाहनचोरीचे अनेक गुन्हे नोंद असलेला सराईत दरोडेखोर ओमप्रकाश यादव ऊर्फ बहाद्दूर याला गुन्हे शाखेच्या जबरी चोरी-दरोडेविरोधी पथकाने गजाआड केले. ...

७६ गावांत पाणीटंचाईचे सावट - Marathi News | 76 water scarcity in the village | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :७६ गावांत पाणीटंचाईचे सावट

२०१४ या वर्षात मान्सूनच्या चार महिन्यात जिल्ह्याच्या सरासरी पर्जन्यामानाच्या ७२ दिवसांपैकी केवळ २८ दिवस पर्जन्यमान्य झाले. म्हणजेच मान्सून चक्रात एकूण ४४ दिवसांचे पर्जन्यमान कमी झाले. ...

लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला अटक - Marathi News | Batch police sub-inspector arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला अटक

सात हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी वरळी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक गोपाळ शिंदे यांना अटक केली़ ...