लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कौमार्यभंग - Marathi News | Mother-in-law | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कौमार्यभंग

पुण्यात एकदा एका कॅलिग्राफी वर्कशॉपला गेलो होतो. मुंबईचे काही कॅलिग्राफर्स आले होते. मी गेलो होतो ते, मुख्यत: रकृ जोशी येणार म्हणून! ...

सोलापूरमध्ये मध्यान्ह भोजनातून ८० विद्यार्थ्यांना विषबाधा - Marathi News | 80 students poisoned in mid-day meal in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये मध्यान्ह भोजनातून ८० विद्यार्थ्यांना विषबाधा

सोलापूरजवळील शाळेतील ८० विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणानंतर विषबाधा झाल्याचे वृत्त आहे. करमाळा तालुक्यातील कोर्टी गावात ही घटना घडली आहे. ...

गरीबी दूर करण्यात विज्ञानाचा महत्वाचा वाटा - नरेंद्र मोदी - Marathi News | Science is an important part of poverty alleviation - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरीबी दूर करण्यात विज्ञानाचा महत्वाचा वाटा - नरेंद्र मोदी

विज्ञानाचा गरीबी दूर करण्यात महत्वाचा वाटा असून त्याच्या सहाय्यानेच देशातील बेरोजगारी व गरिबी दूर करण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. ...

मेरठमध्ये बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर सामूहिक बलात्कार - Marathi News | Meerut gang-raped and gang rape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेरठमध्ये बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर सामूहिक बलात्कार

बंदुकीचा धाक दाखवून २२ वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मेरठमध्ये घडली आहे. ...

पाकच्या दहशतवादी नौकेची स्फोटात राख ! - Marathi News | Pakistan terrorists blast ash! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकच्या दहशतवादी नौकेची स्फोटात राख !

नव्या वर्षात भारतात २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करण्याचा पाकिस्तानी कट सतर्क तटरक्षक दलाने तासाभराच्या थरारक मोहिमेअंती अरबी समुद्रात बुडविला. ...

दिव्यात संतप्त प्रवाशांचा स्फोट! - Marathi News | An explosion of angry passengers! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिव्यात संतप्त प्रवाशांचा स्फोट!

मध्य रेल्वेला नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी प्रवाशांनी दिव्यात तब्बल सहा तास रोखून धरले. संतप्त प्रवाशांनी रेल रोको करीत दगडफेक केली. ...

ज्येष्ठ शास्त्रज्ञ गोवारीकर यांचे निधन - Marathi News | Senior Scientist Gowarikar passed away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्येष्ठ शास्त्रज्ञ गोवारीकर यांचे निधन

स्वदेशी तंत्रज्ञानाचा स्वाभिमानी हुंकार देण्याची सवय भारताला जडविण्यात मौलिक योगदान देणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांचे शुक्रवारी येथे निधन झाले. ...

भारताचे चोख प्रत्युत्तर; पाच पाकी रेंजर्स ठार - Marathi News | India's apt reply; Five Paky Rangers killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचे चोख प्रत्युत्तर; पाच पाकी रेंजर्स ठार

पाकिस्तानने नववर्षात कुरापती सुरूच ठेवल्या असून गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या आदेशानुसार सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी(बीएसएफ) चोख प्रत्युत्तर देत पाच पाकिस्तानी रेंजर्सना कंठस्नान घातले. ...

दानवे भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष - Marathi News | Democracy BJP's new state president | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दानवे भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष

केंद्र सरकारमधील अन्न व सार्वजनिक वितरण व्यवस्था खात्याचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्याचा निर्णय पक्का झाला ...