लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्लास्टिकविरोधी कारवाई मंदावली - Marathi News | Anti-plastic measures | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लास्टिकविरोधी कारवाई मंदावली

मुंबापुरीची तुंबापुरी होण्यास कारणीभूत ठरलेल्या प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाईत केवळ दोनच वर्षांत सुमारे दहापटीहून अधिक घट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

मोटारसायकल जाळणा-या दोघांना अटक - Marathi News | Both motorbike burners get arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोटारसायकल जाळणा-या दोघांना अटक

कांदिवलीच्या समतानगर परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास तीन गाड्या जळाल्या होत्या. पोलिसांनी तपासाअंती दोन आरोपींना अटक केली आहे. ...

पक्ष्यांसाठी सरसावले राजकीय पक्ष - Marathi News | Political parties have come to the polls | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्ष्यांसाठी सरसावले राजकीय पक्ष

मकरसंक्रांतीला पतंगबाजीसाठी वापरण्यात येणारा मांजा आकाशात स्वच्छंदपणे विहार करणाऱ्या पक्ष्यांचा काळ बनत आहे. ...

संगणक प्रयोगशाळेचा निधी गेला वाया - Marathi News | Computer Laboratory funded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संगणक प्रयोगशाळेचा निधी गेला वाया

हायटेक युगात शाळांमध्येही टॅब आणून विद्यार्थ्यांना हायटेक करण्याचे स्वप्न दाखविणा-या महापालिकेच्या सुस्त कारभारामुळे संगणक प्रयोगशाळेसाठी मिळालेल्या निधीवर पाणी सोडण्याची वेळ ओढावली आहे़ ...

होर्डिंग्जच्या तक्रारीसाठी टोल फ्री नंबर - Marathi News | Toll Free Numbers for hoardings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होर्डिंग्जच्या तक्रारीसाठी टोल फ्री नंबर

अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर आणि जाहिरात फलकांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत. ...

चेंबूर येथे पोलीस अधिका-यांवर हल्ला - Marathi News | Police officers attacked in Chembur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूर येथे पोलीस अधिका-यांवर हल्ला

न्यायालयाच्या आदेशानंतर हडप केलेला बंगला रिकामा करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच प्राणघातक हल्ला झाल्याची घटना सोमवारी चेंबूर येथे घडली ...

प्रवेशाच्या नावाखाली लुबाडणूक - Marathi News | Looter in the name of access | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवेशाच्या नावाखाली लुबाडणूक

इंग्रजी माध्यमांच्या शाळेत आपल्या मुलाला प्रवेश मिळावा यासाठी तासन्तास रांगेत उभे राहणाऱ्या पालकांची सध्या लुबाडणूक करण्यात येत असल्याचा प्रकार पनवेल परिसरात सुरू आहे. ...

खारघर टोल कोंडीचा विद्यार्थ्यांना फटका - Marathi News | Kharghar toll clashes hurt students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारघर टोल कोंडीचा विद्यार्थ्यांना फटका

खारघर टोल सुरूझाल्यापासून वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली असून याचा सर्वाधिक फटका सकाळच्या वेळेत शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांना बसत आहे ...

सारसोळेतील घरफोडी प्रकरणी एकास अटक - Marathi News | One arrested in the burglary case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सारसोळेतील घरफोडी प्रकरणी एकास अटक

घरफोडीच्या उद्देशाने महिला पोलिसासह तिच्या पतीवर हल्ला झाल्याची घटना ९ जानेवारीला घडली. याप्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला अटक केली. ...