होर्डिंग्जच्या तक्रारीसाठी टोल फ्री नंबर

By admin | Published: January 14, 2015 02:48 AM2015-01-14T02:48:17+5:302015-01-14T02:48:17+5:30

अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर आणि जाहिरात फलकांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत.

Toll Free Numbers for hoardings | होर्डिंग्जच्या तक्रारीसाठी टोल फ्री नंबर

होर्डिंग्जच्या तक्रारीसाठी टोल फ्री नंबर

Next

मुंबई : अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर आणि जाहिरात फलकांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत. अंधेरी आणि बोरीवली या तालुक्यांसाठी १८००२२०१३६ हा टोल फ्री क्रमांक सुरू केला असून, नोडल अधिकाऱ्याचीही नेमणूक करण्यात आली आहे.
जाहिरात फलक, साइनबोडर््स, बॅनर्स उभारून होत असलेले विद्रुपीकरण रोखण्यासाठी दाखल केलेल्या एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते.

Web Title: Toll Free Numbers for hoardings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.