नातीगोती जपा. सदाचार-नितीमुल्ये पाळा, असे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे दत्तात्रेय नारायण उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी येथे हजारो भाविकांशी हितगूज करताना सांगितले. ...
विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते धनंजय मुुंडे यांच्या वाहनावर सोमवारी दुपारी १२ वाजता भगवानगड येथे दगडफेक झाल्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद येथे उमटले. ...
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मांढरदेव येथील श्री काळुबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी सोमवारी गर्दी केली होती. ...
तामिळनाडू सरकारने आणखी एक लोककल्याणकारी योजना ‘अम्मा सिमेंट’चा आज शुभारंभ केला. या योजनेत, राज्य सरकारकडून सर्वसामान्यांना सवलतीच्या दरात सिमेंट विक्री केली जाणार आहे. ...