जत तालुका विभाजन ऐरणीवर : महसूलमंत्र्यांना शिष्टमंडळ भेटणार, ठोस कृतीची अपेक्षा ...
रिक्षांना दिल्या जाणाऱ्या सीएनजी किटच्या अनुदानासाठी गेल्या तीन वर्षांत तब्बल १४ हजार रिक्षामालकांनी हे किट बसवून पर्यावरणास हातभार लावला आहे. ...
तोफ चोरीनंतर अद्याप पुरातत्व विभागाने सुरक्षेबाबत अजूनही फेरविचारच केला नाही. ...
शिराळ्यातील प्रकार : बस अडवून रस्त्यावरच ‘अभ्यास’ ...
रेडिरेकनरचे नवीन दरातून मंदीची लाट कायम असल्याचे चित्र. ...
पुणे स्टेशन-इचलकरंजी ही एसटी बस सकाळी ११.३० वाजता सुटते. स्वारगेटवरून ही बस पुढे जाणार असते. ...
बेकायदेशीररीत्या पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या अविनाश मधुकर कदम (वय ४०, रा. गणेश पेठ) याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश एम. जी. धोटे यांनी फेटाळला. ...
महापालिका प्रशासनाकडून कचरा वर्गीकरणासंदर्भात ठोस पावले उचलली जात असल्यामुळे ५0 टक्के कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास पालिका प्रशासनाला यश आले आहे. ...
नियोजनात सहभागी न करून घेतल्याने नाराज झालेल्या महिला आणि बालकल्याण समिती सदस्यांची समजूत आता खासदार सुप्रिया सुळे काढणार आहेत. ...
वाहन परवाना काढण्यासाठीसुद्धा ऑनलाईन ...