विभागामध्ये तक्रार करूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने उद्विग्न झालेल्या तक्रारदारांनी आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला. ...
नव्याने निर्माण झालेल्या पालघर व ठाणे या दोन जिल्हा परिषदांसह त्याअंतर्गत १३ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या ...
पेण तालुक्यातील शेतकरी हेटवणे मध्यम प्रकल्पातून पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. प्रकल्पातील पाण्याच्या विसर्गासाठी आणलेले पाइप गेलीे नऊ वर्षे पडून आहेत. ...
नाशिक : राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य तसेच अधिकारी-कर्मचार्यांच्या प्रशिक्षणास जिल्ात प्रारंभ झाला आहे़ ...
नाशिक : नाशिक महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनात सहा तक्रारी प्राप्त झाल्या. यावेळी पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्राप्त व प्रलंबित तक्रारींबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकार्यांना दिले. ...