नाशिक : राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य तसेच अधिकारी-कर्मचार्यांच्या प्रशिक्षणास जिल्ात प्रारंभ झाला आहे़ ...
नाशिक : नाशिक महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनात सहा तक्रारी प्राप्त झाल्या. यावेळी पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्राप्त व प्रलंबित तक्रारींबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकार्यांना दिले. ...
नाशिक : पाथर्डी शिवारातील पांडवलेणीलगत असलेल्या वन विभागाचे नेहरू वनोद्यान पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तत्त्वत: मान्यता दिली. मुंबईत मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थित ...
नाशिक : जिल्हा खो-खो संघटना आणि महाराष्ट्र क्र ीडा विकास समितीच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय किशोर खो-खो स्पर्धेत मुलांमध्ये अलंगुण येथील आश्रमशाळेचा, तर मुलींच्या गटात देवल शाळेच्या संघांनी अजिंक्यपद पटकावले़ ...
नाशिक : देवळाली कॅम्प येथील छावणी मंडळाच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल भाजपाचे रतन चावला आणि सुरेश कुसाळकर यांची हकालपी करण्यात आली आहे. भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी आणि छावणी मंडळ निवडणूकप्रमुख सुनील आडके यांनी ही माहिती दिली. ...
नाशिक : भाजीपाला विक्रीचे पैसे घेऊन घराकडे पायी जाणार्या व्यापार्यावर हल्ला करून तसेच डोळ्यात मिरचीची पूड फेकून साडेसहा लाख रुपयांची लूट केल्या प्रकरणी विकी ठाकूर, राहुल नंदन, मुन्ना कानडे व अजय जाधव या चौघा संशयितांना पंचवटी पोलिसांनी रविवारी अटक ...