लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

थंडीचा रेल्वे गाड्यांना फटका - Marathi News | Cold trains hit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थंडीचा रेल्वे गाड्यांना फटका

दररोज उशिरा येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे या गाड्यांची वाट पाहणारे प्रवासी वैतागल्याची स्थिती आहे. ...

साहोलीतील पोलीस पाटील निलंबित - Marathi News | Suspended Police Patrol in Tahaliyal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साहोलीतील पोलीस पाटील निलंबित

तालुक्यातील साहोली रेतीघाटातून मोठ्या प्रमाणात रेती चोरी जात आहे. या रेतीचोरी प्रकरणी शासकीय मालमत्तेची हानी व आर्थिक नुकसानीचा ठपका ठेवत . ...

अभिमान वाटेल असेच काम माझ्या हातून घडेल - Marathi News | I will be proud of this work | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अभिमान वाटेल असेच काम माझ्या हातून घडेल

सरस्वती शाळेने मला जीवनात खूप काही शिकविले. त्यामुळेच मी यशस्वी झालो. सरस्वती परिवाराने दिलेल्या प्रेमाचा स्वीकार करतांनाच माझ्या सर्व मित्रांना अभिमान वाटेल असेच काम .. ...

दत्तक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत - Marathi News | Financial aid to adoptive students | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दत्तक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

स्थानिक भिवापूर महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेने दत्तक घेतलेल्या महविद्यालयीन विद्यार्थ्यांना संघटनेच्यावतीने आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले. ...

दगड कोसळण्याचा धोका : पाटणसावंगी-वाकी मार्ग बनला मृत्युमार्ग - Marathi News | The danger of stone collapse: Patiaswanggi-Waki route became the Highway of the Highway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दगड कोसळण्याचा धोका : पाटणसावंगी-वाकी मार्ग बनला मृत्युमार्ग

सावनेर मार्गावरील पाटणसावंगी वाकी हे तीर्थस्थळ आहे. श्री ताजुद्दीनबाबा यांच्या पवित्र वाकी दर्ग्यात दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी जातात. ...

मुख्य रस्त्यावरच फेरीवाल्यांचा कब्जा - Marathi News | Capture of the hawkers on the main street | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्य रस्त्यावरच फेरीवाल्यांचा कब्जा

मानखुर्दमधील पीएमजी कॉलनीच्या वाहतुकीसाठी असलेल्या मुख्य रस्त्यावरच फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. ...

कलाकृतीनंतर लेखिकांनी संयम बाळगावा - Marathi News | After the artwork, the author should exercise restraint | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कलाकृतीनंतर लेखिकांनी संयम बाळगावा

लेखन आपण आनंदासाठीच करायला हवे आणि हा आनंद इतरांना देण्यासाठी लेखन इतरांपर्यंत पोहोचविले पाहिजे. ...

डबेवाल्यांच्या मुलांनीही घेतला स्वच्छतेचा वसा - Marathi News | Dabewali's children also took clean fats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डबेवाल्यांच्या मुलांनीही घेतला स्वच्छतेचा वसा

एकीकडे राज्यात स्वच्छता अभियानाने जोर धरला असताता आता डबेवाल्यांच्या मुलांनीही हातात झाडू घेत स्वच्छतेचा विडा उचलला आहे. ...

तक्रारकर्त्यालाच अर्ज केला परत - Marathi News | The complaint was filed to the complainant | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तक्रारकर्त्यालाच अर्ज केला परत

माहितीच्या अधिकारांतर्गत मागवण्यात आलेली माहिती टाळण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी टाळाटाळ करतात, ही नेहमीचीच ओरड आहे. ...