ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
क्रेग ब्रेथवेट (१०६) आणि मर्लोन सॅम्युअल्स (१०१) यांच्या शतकानंतरही विंडीजने ४४ धावांत ७ गडी गमावल्यामुळे दक्षिण आफ्रिकेची विजयाची आशा नंतर पावसामुळे धुळीस मिळाली़ ...
दारव्हा तालुक्यातील लोही येथील गादी पिंजनालयासमोरील रस्ता मोकळा करावा या मागणीसाठी लोही येथील तरुणाने येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणाला प्रारंभ केला आहे. ...
नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरुन दररोज हजारो जनावरे हैदराबादच्या कत्तलखान्याकडे जात आहे. त्यामुळे पांढरकवड्यासह आजूबाजूच्या परिसरातील पशूधन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ...
तालुक्यातील चारगाव येथे देशी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी संमती देणारा ग्रामसभेचा ठराव चौकशी समितीने वैध ठरविला आहे़ यामुळे ग्रामस्थ संतापले असून आता ठरावावर ज्यांच्या ...
आपल्या न्याय व प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील अपंग महिला, पुरुष, विधवा व निराधारांनी सोमवारी काढलेल्या धडक मोर्चाने पुसद शहर दणाणून गेले. यावेळी ...
इसापूर धरण परिसराला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्याचा निर्णय शासनाने फिरविला असून आता त्याठिकाणी वन्यजीव अभयारण्याची निर्मिती केली जाणार आहे. यासंदर्भात महसूल ...
यवतमाळ-दारव्हा मार्गावरील गोखी नदीच्या तीरावर असलेल्या मारुती मंदिराच्या पुजाऱ्याचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. ...