बावनथडी प्रकल्प व लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी प्रकल्पाची सद्यस्थिती, रखडलेली कामे, पुर्णत्वास येणाऱ्या अडचणीची माहिती जाणून घेऊन तुमसर विधानसभा मतदारसंघात ...
बोदरा येथील ग्रामपंचायत कार्यालयाला २६ ला गावकऱ्यांनी कुलूप ठोकले. प्रकरण चिघळले. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी ग्रामवासीयांनी ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप उघडले. या प्रकरणाची तक्रार ...
नगर पालिकेकडून मागील आठवडाभरापासून सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहिम बुधवारी खांबतलाव चौकात पोहोचली. जेसीबीच्या सहाय्याने येथील अतिक्रमण पुर्णपणे साफ करण्यात आले. ...
राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या भंडारा जिल्ह्यात चौपदरीकरणाचे जाळे तयार झाल्यानंतर अपघाताचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. २०१३ च्या तुलनेत २०१४ मधील अपघाताच्या संख्येत ५७ ने घट झाली आहे. ...
जिल्ह्यातील महिला बालविकास विभागामार्फत ग्रामीण भागात कार्यरत अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यानचे मानधन रखडल्याने बुधवारी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करीत प्रशासनाचे लक्ष वेधले. ...
येत्या काळात विदर्भात कोणत्याही शेतकऱ्याची उपासमार होणार नाही यासाठी शासन जागरुक आहे. शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी १० हजार सौरपंप देण्याचा शासनाचा मानस आहे. ...